महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांचा संप मागे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड ने विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप काल मागे घेतला आहे. निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांविषयी सरकार सकारात्मक असून येत्या दोन तीन दिवसात संबंधितांची...
पुण्यातील भिडे वाडा स्मारक उभारणीच्या कामाला दोन महिन्यांत सुरूवात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सातारा : महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेक अडचणींवर मात करुन स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षण देण्याचे महान कार्य केले. राज्य तसेच देशातील महिला शक्ती आज विविध...
दर दोन वर्षांनी राज्यातील निरनिराळ्या शहरांमध्ये विश्व मराठी संमेलन भरवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : “विश्व मराठी संमेलनास राज्य शासन पूर्ण पाठबळ देईल आणि दर दोन वर्षांनी राज्यातील निरनिराळ्या शहरांमध्ये हे संमेलन भरविण्यात येईल”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘मराठी तितुका...
अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन भाजपाचे आंदोलन
मुंबई (वृत्तसंस्था) : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून ते स्वराज्यरक्षक होते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काढलेले उद्गार अवमानकारक असल्याचा आरोप करत...
भरड धान्याची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी राज्यशासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : भरड धान्याची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथं आयोजित कृषी प्रदर्शनाचं उद्धाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते झालं त्यावेळी...
‘जिंदाल’ दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक : जिंदाल कंपनीतील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या वरसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात विरोधकांचं अविश्वास प्रस्तावाचं पत्र
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाचं पत्र विरोधकांनी विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांना दिलं आहे. या पत्रावर सुनील केदार, सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील...
परीक्षा, निकाल व प्रवेशप्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी कालबद्ध नियोजन – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...
नागपूर : विद्यार्थी हितासाठी परीक्षा, निकाल व प्रवेश प्रक्रियेबाबत कालबद्ध नियोजन करून निश्चित वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे...
इतर मागास प्रवर्गासाठी राज्यात लवकरच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना – मंत्री उदय सामंत
नागपूर : राज्यातील इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना स्वतंत्रपणे राबविण्याचा प्रस्ताव असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली....
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली
नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या जडणघडणीत अमूल्य वाटा असणाऱ्या त्यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे निधन अत्यंत दुःखद असल्याची शोकभावना व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमती हिराबेन...











