ओवळा-माजीवाडा येथे बंधाऱ्याची दुरूस्ती व बांधणी करण्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे...

मुंबई : मिरा-भाईंदर नदीजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून येणारे पाणी खाडीत जाते. या पाण्याचा स्थानिकांना वापर करता यावा यासाठी तेथे बंधारा बांधण्यात यावा. ओवळा-माजीवाडा येथे वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी असलेल्या...

केंद्रीय पथकांकडून होणार पूरग्रस्त जिल्ह्यांची पाहणी

मुंबई : राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र शासनाची दोन पथके आज दाखल होत आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव डॉ. व्ही. थिरूपुगझ यांच्या नेतृत्वाखालील सात जणांची ही...

राज्यात काल ४१ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ४१ हजार ३२७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर ४० हजार ३८६ रुग्ण बरे झाले. राज्यात काल २९ कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातल्या ८...

विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १९ ऑगस्टला निवडणूक

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 19 ऑगस्ट 2019रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य...

संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीनुसार वाटचाल – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन मुंबई : संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी...

राज्यातील ग्रामीण रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे धोरण निश्चित

मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागात रस्ते बांधल्यानंतर त्यांची नियमित देखभाल व दुरुस्ती होऊन वाहतुकीसाठी रस्ते सुस्थितीत रहावेत यासाठी ग्रामीण रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्ती (परिरक्षा) धोरणास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात...

युवा शेतकरी पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या प्रशांत मेश्राम यांची निवड

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपातळीवर दिल्या जाणाऱ्या युवा शेतकरी पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या मारोडी इथले युवा शेतकरी प्रशांत मेश्राम यांची निवड झाली आहे. चंद्रपुरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी आज त्यांच्या शेतीची...

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध- देवेंद्र फडनवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असून याबाबतचे पुरावे आपण दिवाळीनंतर जाहीर करू असं  विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते...

उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी राज्यात स्ट्राईव्ह प्रकल्प राबविणार

मुंबई : उद्योगांना कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाकडून स्ट्राईव्ह (Skill Strengthening for Industrial Value Enhancement) हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. हा प्रकल्प राज्यात राबविण्यास राज्य मंत्रिपरिषदेच्या झालेल्या...

नवनियुक्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

राजभवनात राष्ट्रीय सलामीच्या मानवंदनेसह स्वागत मुंबई : नवनियुक्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर श्री. कोश्यारी यांचे खास विमानाने आगमन...