नवनियुक्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत
राजभवनात राष्ट्रीय सलामीच्या मानवंदनेसह स्वागत
मुंबई : नवनियुक्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर श्री. कोश्यारी यांचे खास विमानाने आगमन...
४० हजारहून अधिक प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम; २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळाला लाभ
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या 40 हजार प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत असून त्याचा लाभ सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांना मिळाला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात घटनात्मक मूल्ये रुजावीत यासाठी राज्यातील...
पूरग्रस्त भागात आरोग्य सेवेसाठी १६२ वैद्यकीय पथके कार्यरत – आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
मुंबई : राज्यातील पूरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 162 वैद्यकीय पथके ठिकठिकाणी कार्यरत आहेत. पूर ओसरलेल्या गावांमध्ये घरोघरी जाऊन ताप, अतिसार, काविळ आदी आजारांबाबत सर्वेक्षण करण्यात येत असून...
यंदा बारावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीच्या परीक्षा १ मे नंतर होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : यंदा बारावीच्या परीक्षा १५ एप्रिल नंतर आणि दहावीच्या परीक्षा १ मे नंतर घेण्यात येणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. कोविड प्रादुर्भावामुळे ऑनलाईन...
संकेतस्थळाद्वारे निवृत्तीवेतनधारकांना समजणार निवृत्तीवेतनाचा तपशील
मुंबई : अखिल भारतीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या निवृत्तीवेतनाचा तपशील www.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून सर्व निवृत्तीवेतनधारक...
अमेरिकेतील वाढत्या बेरोजगारीने सोन्याच्या दरात वाढ
मुंबई : अमेरिकेतील बेरोजगारीच्या दाव्यांमध्ये वाढ झाल्यामुळे स्पॉट गोल्डचे दर वाढून गुरुवारी १९४२ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. त्यामुळे गुंतवणुकदार सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याकडे वळाले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी...
स्वच्छता ही सवय व्हावी – प्रधान मुख्य वन संरक्षक दिनेशकुमार त्यागी
गिरगाव चौपाटी किनारा स्वच्छता अभियानाचा प्रारंभ
मुंबई : स्वच्छता राखणे हे आपले सामाजिक आणि संवैधानिक कर्तव्य असून त्याचे पालन आपण सर्वांनी मनापासून करायला हवे. स्वच्छता ही सवय व्हायला हवी, असे आवाहन प्रधान...
कारगिल विजय दिनानिमित्त सैन्यदल आणि कलाकारांमध्ये रंगला फुटबॉल सामना
मुंबई : विसाव्या कारगिल विजय दिनानिमित्त येथील कुपरेज मैदानावर सैन्यदलाचा संघ विरुद्ध मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचा संघ यांच्यामध्ये फुटबॉल सामना खेळण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी...
होमगार्ड मुख्यालयात ‘होमगार्ड समाधान कक्ष’ स्थापन ; व्हॉट्सअँपवरही होणार शंकांचे निरसन
मुंबई : होमगार्ड संघटनेच्या अधिपत्याखालील जिल्हा होमगार्ड कार्यालयातील मानसेवी होमगार्ड, वेतनी कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रशासकीय व अन्य शासकीय बाबीशी संबंधी अनेक प्रकारच्या तक्रारींवर विहित वेळेत कार्यवाही करुन तक्रारदारांच्या शंकाचे निरसन...
ऊर्जा मंत्रालयातर्फे हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया उत्पादनाकरिता नवे धोरण जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊर्जा मंत्रालयानं नवीकरणीय स्त्रोतांचा वापर करून हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया उत्पादनासाठी हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया धोरण जारी केलं आहे. भविष्यात जीवाश्म इंधनाची जागा...









