मुंबई मनपा बरखास्त करून टाका!

मुंबई : मुंबई तुंबली की सरकारला जाग येते. आर्थिक राजधानी पूर्णपणे ठप्प झाली आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही मिठी नदीचं काम पूर्ण होत नाही. शिवसेनेच्या हातात २० वर्षापेक्षा जास्त काळ...

देशात सर्वाधिक स्टार्ट अप महाराष्ट्रात

मुंबई : देशात नोंदणी करण्यात आलेल्या एकूण 21 हजार 548स्टार्टअपपैकी सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण 8हजार 402 स्टार्टअप्सची नोंदणी करण्यात आलेली आहे. शिक्षण आणि कौशल्य, आरोग्य सेवा,शेती, प्रदूषण विरहीत ऊर्जा, जल व...

महामार्गांचा पर्यावरणपूरक विकास करण्यावर भर देण्यात यावा – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचना

मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासह (नागपूर-मुंबई) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील विविध महामार्गांवर वृक्षारोपण करणे, महामार्गांवर सौर ऊर्जेचा वापर करणे, रेन वॉटर हार्वेस्टींग करणे, इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरास...

मैदानी खेळामुळे शारीरिक आणि बौद्ध‍िक विकास -मंत्री सुभाष देसाई

42 व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मुंबई : मैदानी खेळामुळे शारीरिक आणि बौद्ध‍िक विकास होतो. तसेच एकाग्रता आणि कार्यक्षमतेतही वाढ होते, यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात सहभागी व्हावे, असे आवाहन...

माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांचं ‘माझी भिंत’ हे पुस्तक प्रकाशित

मुंबई (वृत्तसंस्था) : माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या फेसबूक पेजवरच्या नोंदी, निरीक्षणं, स्फुट लेख आणि अभिप्राय यांचं संकलन असलेल्या ‘माझी भिंत’ या पुस्तकाचं प्रकाशन काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या...

मुंबईत आयोजित भारताच्या पहिल्या जागतिक महाविज्ञान प्रदर्शनाला ‘विज्ञान समागम’ला सुमारे 1,30,000 लोकांची भेट

मुंबई : भारताच्या पहिल्या जागतिक महाविज्ञान प्रदर्शनाला ‘विज्ञान समागम’ला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.  मुंबईतल्या नेहरु विज्ञान केंद्रात 8 मे 2019 पासून हे प्रदर्शन सुरु झाले. आतापर्यंत 1,30,000 लोकांनी प्रदर्शनाला...

आपत्कालीन सेवेच्या रुग्णवाहिकेमुळे ४२ लाख ४५ हजार रुग्णांना जीवनदान

मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमुळे राज्यभरात गेल्या पाच वर्षात सुमारे 42 लाख 45 हजार रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.108 क्रमांकाच्या या रुग्णवाहिकेत सुमारे 33 हजार...

सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या हस्ते पु.ल.कला महोत्सवाचे उदघाटन

मुंबई : पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्यावतीने आयोजित आठ दिवसीय पुलोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या हस्ते रविंद्र नाट्य मंदिर येथे झाले. सर्वांचे लाडके साहित्यिक पु.ल.देशपांडे यांच्या पुलोत्सवात विविधांगी...

एमजीने सामाजिक महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी लाँच केले ‘वूमेंटॉरशिप’

मुंबई : सामाजिक स्थिती व असमानतेबाबत जागृत असलेल्या एमजी मोटर इंडियाने ‘वूमेन व्हू विन’ यांच्या सहकार्याने, ‘वूमेंटॉरशिप’ (WOMENTORSHIP) हा क्रिएटिव्ह मेंटॉरशिप प्रोग्राम लाँच केला आहे. एमजीने यासाठी पाच सामाजिक महिला उद्योजकांची...

पूरग्रस्त भागात बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या २८ टीम कार्यरत – मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांची...

मुंबई : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून पूर परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ)च्या 28 टीम कार्यरत आहेत अशी माहिती...