अन्य राज्यांतील भाषाशिक्षण अधिनियमांचा अभ्यास करुन लवकरच प्रस्तावित मसुदा तयार करणार – मराठी भाषामंत्री...

मुंबई : महाराष्ट्रातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यासंदर्भात अन्य राज्यांचे संबंधित कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे संबंधित निर्णय याबाबत विधी व न्याय विभागाने आणखी समग्र अभ्यास करुन अहवाल...

सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या हस्ते पु.ल.कला महोत्सवाचे उदघाटन

मुंबई : पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्यावतीने आयोजित आठ दिवसीय पुलोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या हस्ते रविंद्र नाट्य मंदिर येथे झाले. सर्वांचे लाडके साहित्यिक पु.ल.देशपांडे यांच्या पुलोत्सवात विविधांगी...

पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर

वळीवडे येथील स्मृतीस्तंभाचे होणार अनावरण कोल्हापूर : पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री मार्सीन प्रीझीदॅज शुक्रवार 13 आणि शनिवार 14 सप्टेंबर रोजी दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. 1942 ते 1948 या काळात पोलंडचे...

पूरग्रस्त भागात बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या २८ टीम कार्यरत – मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांची...

मुंबई : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून पूर परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ)च्या 28 टीम कार्यरत आहेत अशी माहिती...

प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार

मुंबई : जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विद्यार्थ्यांना यापूर्वी विलंब होत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी दिलेल्या अर्जाच्या पावतीच्या आधारावर प्रवेश देण्यात येत असे. यानुसार विद्यार्थ्यांना मुदत वाढवून दिली जात असे....

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून सतत प्रयत्नशील राहावे- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

इंडियन स्कूल ऑफ डिझाईन अँड इनोव्हेशन सेंटरचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे, नोकरी कशी मिळेल यापेक्षा आपण अनेकांना नोकरी देवू शकतो...

सर्व सणांचा आनंद गरीबांपर्यंत पोहोचवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : बोहरा समाज प्रामाणिक असून देशाच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात ईद सण साजरा करीत असताना त्याचा आनंद व इतर सर्व सणांचा आनंद गरीबांपर्यंत पोहोचला...

आपत्कालीन सेवेच्या रुग्णवाहिकेमुळे ४२ लाख ४५ हजार रुग्णांना जीवनदान

मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमुळे राज्यभरात गेल्या पाच वर्षात सुमारे 42 लाख 45 हजार रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.108 क्रमांकाच्या या रुग्णवाहिकेत सुमारे 33 हजार...

ज्येष्ठ विचारवंत स्व.नंदकिशोर नौटियाल यांच्या ‘एक महानगर, दो गौतम’ कादंबरीचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार व लेखक स्व. नंदकिशोर नौटियाल यांच्या 'एक महानगर ,दो गौतम' या कादंबरीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. यावेळी माजी गृह...

महाविकास आघाडीचं सरकार भक्कम असून, कोणताही धोका नाही – बाळासाहेब थोरात

नवी दिल्ली : महाविकास आघाडीचं सरकार भक्कम असून, कोणताही धोका नसल्याचं, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांत विविध पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट...