भाजपाचे नेते प्रसाद लाड यांना अटकेपासून अंतरीम संरक्षण

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राट घोटाळ्यातील एका प्रकरणात भाजपाचे नेते प्रसाद लाड यांना मुंबई उच्च न्यायालयानं अटकेपासून अंतरीम संरक्षण दिलं आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं लाड यांच्याविरोधात एफआयआर दाखल...

सत्ता महायुतीचीच असेल : देवेंद्र फडणवीस

मुुंबई : राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालांवरुन जनतेने दिलेल्या स्पष्ट कौलाबद्दल भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांन जनतेचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल यावर...

सोलापूर-अक्कलकोट मार्गावर जीप उलटून झालेल्या अपघातात पाच जण ठार, तीन जखमी

मुंबई (वृत्तसंस्था) : अक्कलकोटहून सोलापूरकडे येणाऱ्या एका जीपचा पुढचा टायर फुटल्यानं गाडी उलटून झालेल्या अपघातात पाच जण दगावल्याच आमच्या वार्ताहरानी कळवलं आहे. हा अपघात सोलापूर-अक्कलकोट रोडवरील कुंभारीजवळ सकाळी १०...

प्रदूषणामुळे गोदावरी नदीच्या पाण्यात ऑक्सिजनचं प्रमाण कमी

मुंबई (वृत्तसंस्था) : गोदावरी नदी संसद या स्वयंसेवी संस्थेनं काल गोदावरी नदीच्या पाण्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण तपासलं. पाण्याचे नमुने विष्णुपुरी प्रकल्पाच्या शंकर जलाशयातून घेतले. हा प्रकल्प नांदेड शहराच्या वरच्या भागात असून...

ई पॉस मशीन धान्य वितरणामुळे ३.६४ मे. टन धान्याची बच

सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख  करण्यावर भर मुंबई : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत करण्यात येणारे धान्य वितरण हा सर्व सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. धान्य वितरण योग्य लाभार्थ्यांनाच व्हावे यासाठी...

सातव्या आर्थिक गणनेत प्रगणकांना सहकार्य करण्याचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांचे आवाहन

विकासाचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन होण्यासाठी गणनेत संकलित माहिती अत्यंत उपयुक्त मुंबई : विकास योजनांचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन करण्यासाठी आर्थिक गणनेत संकलित होणारी माहिती ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे...

‘जलयुक्त शिवार’मधून सांगली जिल्ह्यात ८४ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली

सांगली : सतत पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी व शाश्वत पाणीसाठा निर्माण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत सन २०१५ ते २०१९ या कालावधीत २७६ कोटी ९० लाख रूपये खर्चून जिल्ह्यात...

रस्ते विकास महामंडळाला विविध वित्तीय संस्थांकडून २८ हजार कोटींचे कर्ज उपलब्ध – मुख्यमंत्री देवेंद्र...

समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी कर्ज मंजुरीची उद्दिष्ट्यपूर्ती मुंबई : नागपूर - मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग अर्थात महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कर्ज उभारणीची उद्दिष्ट्यपूर्ती (फायनान्शिअल क्लोजर) झाल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री....

पूरग्रस्त भागातील शेती कर्जमाफीच्या शासन निर्णयात सुधारणा

खरिप 2019 मधील कर्जाऐवजी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांवरील कर्ज माफ होणार - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती मुंबई : जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकावरील...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद चार दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं. त्यानंतर ते रायगडावर रवाना झाले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना  राष्ट्रपतींनी...