राज्‍य मागास आयोग, मराठा आरक्षणासह संबधित विषय इमाव, विजाभज, विमाप्र विभागकडे वर्ग

मुंबई : मराठा आरक्षण, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण, राज्‍य मागास आयोग आणि इतर संबधित विषय राज्याच्या इमाव, विजाभज, विमाप्र कल्याण विभागाकडे समाविष्ट करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात...

वृक्षसंपदेच्या वैविध्याने समृद्ध नागनगरी

नागपूर :  नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांभोवती 25 हजारांच्या आसपास झाडे असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले असून या झाडांनी नागपूरच्या सौंदर्यात भर घातली आहे. यातील वैविध्य अतिशय समृद्ध असून वनस्पतीशास्त्र अभ्यासकांसाठीही...

दूध भेसळ प्रकरणी दूध उत्पादक संस्थेवर कारवाई; सहभागी व्यक्ती, कर्मचाऱ्यांनाही दोषी धरणार- अन्न व...

मुंबई : दूध हा जनतेच्या आहारातील महत्त्वाचा अन्नघटक आहे. दूध भेसळीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभाग असलेल्या व्यक्ती, दूध उत्पादक संस्था यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना अन्न...

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीकरीता दूध, अंडी, मांस, लोकर उत्पादन वाढविण्यासाठी नवीन योजना राबवावी – मुख्यमंत्री...

पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय विभागाचा आढावा मुंबई : राज्यात दूध, अंडी, मांस व लोकर उत्पादन वाढीसाठी नवीन योजना राबवावी, यामुळे राज्यात असणारी दूध, अंडी आणि मांसाची तूट भरून निघेल आणि शेतकऱ्यांची...

खासगी शाळांतील शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी अभ्यास गट नियुक्त

मुंबई : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नवीन लाभांची सुधारित आश्वासित प्रगती योजना खासगी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत 31जुलै 2019 रोजी एका अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. खासगी शाळेतील शिक्षक...

मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात निर्देशांकात १२८ अंकांची वाढ

मुंबई : मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात निर्देशांकात 128 पूर्णांक 48 दशांश अंकांची वाढ  होऊन तो 39 हजार 960 पूर्णांक 32 दशांश अंकांवर पोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 35...

सर्वजण मिळून जनतेच्या हितासाठी व्यापक कार्य करुया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड  मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय जनता पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर श्री. फडणवीस यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात येणाऱ्या लोकशाही पुरस्कारांचे शनिवारी उपराष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

मुंबई  : राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रदान करण्यात येणारे पहिले ‘लोकशाही पुरस्कार’ जाहीर झाले असून उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता....

अमेरिका, पोलंडच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डेव्हिड रॅन्झ तसेच पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन ईरझॅक यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे स्वतंत्रपणे सदिच्छा भेट घेतली. अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत या नात्याने...

विविध महापालिकांच्या प्रभाग रचनेनंतर मोठ्या प्रमाणात हरकती दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या प्रभाग फेररचनासाठी सुचना आणि हरकती मागविण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी एकूण ८१२ हरकती आणि सुचना प्राप्त झाल्याची माहिती पालिकेचे अ तिरिक्त आयुक्त सुरेश...