आतापर्यंत सव्वाचार लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश

विशाखापट्टणमहून नेव्हीची 15 पथके शिरोळकडे रवाना मुंबई : राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील 4 लाख 24 हजार 333 जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला...

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी मार्च २०२० पर्यंत रोडमॅप – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास

मुंबई :  राज्य अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्यासाठी शासनाने नियोजनबद्ध पावले टाकण्यास सुरुवात केली असून मार्च २०२० पर्यंत यासाठीचा परिपूर्ण रोडमॅप तयार होईल, असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त...

१८ ते २० ऑक्टोबरदरम्यान राज्यात वादळी पावसाचा अंदाज

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन मुंबई : नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे. परंतु १८ ऑक्टोबरपासून परत एकदा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही...

महाराष्ट्र सरकार बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत खाजगी क्षेत्रात भूमिपुत्रांना देणार ८० टक्के आरक्षण

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र सरकार बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत गंभीर असून, खाजगी क्षेत्रात भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण देण्यासाठी कायदा करणार आहे, असं राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या विधीमंडळात केलेल्या अभिभाषणात...

पत्रकार क्लब ऑफ नागपूरला भाडेपट्टयाने जागा

मुंबई : नागपूर येथील पत्रकारांची संघटना असलेल्या पत्रकार क्लब ऑफ नागपूर या संघटनेच्या सभासदांसाठी करमणूक क्लब सुरु करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या स्वाती बंगल्याची जागा 30 वर्षांच्या भाडेपट्ट्याने...

प्रजासत्ताक संचलनातील कामगिरीसाठी मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाचे...

मुंबई : यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाला पंतप्रधानांच्या हस्ते मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ प्रदान करुन गौरवण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकातील छात्रसैनिकांचे तसेच...

मराठी भाषेला गतवैभव प्राप्त करून देणार – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करणार आहे. शासकीय कामकाजात अधिकाधिक मराठी भाषेचा वापर करण्यावर भर दिला जाईल. या माध्यमातून मराठी भाषेला गतवैभव...

धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून क्विंटलमागे पाचशे रूपयांचे अनुदान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता

मुंबई : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रति क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली आहे. सन २०१९-२० या हंगामातील...

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात – दोन जणांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सकाळी सुमारे सव्वा सात वाजण्याच्या सुमाराला खंडाळा...

प्रदूषणमुक्तीसाठी जलस्त्रोतांमध्ये निर्माल्य न टाकण्याचे शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन

शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते स्काऊट गाईडसचा सन्मान मुंबई : गणेशोत्सव साजरा करताना जलशक्ती आणि जलस्त्रोताला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी निर्माल्यासह प्लॅस्टिक जाणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. यात स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन...