महाराष्ट्रात नऊ सिंचन प्रकल्पांची लाचलुचपत विभागामार्फत सुरू असलेली चौकशी बंद

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत नऊ सिंचन प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू असलेली चौकशी बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. बुलडाणा जिल्ह्यातला खडकपूर्णा प्रकल्प, यवतमाळ...

‘कयार’ वादळाचा सिंधुदुर्ग किनारपट्टीला फटका, मुंबई आणि कोकणात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात मुंबई आणि कोकण विभागात आज तसंच येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘कयार’ वादळाचा फटका...

राज्यात अनेक ठिकाणी काही काळासाठी इव्हीएम बिघाडाच्या घटनांची नोंद

मुुंबई : राज्यात अनेक ठिकाणी काही काळासाठी इव्हीएम बिघाडाच्या घटनांची नोंद झाली आहे. बहुतेक ठिकाणी ही यंत्रे दुरुस्त करुन, मतदान पूर्ववत सुरु झाल्याचे आमच्या जिल्हा प्रतिनीधींनी कळवलं. दक्षिण सोलापूर तालुक्यात...

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्याचे पूर्णत: वितरण

मुंबई : शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे. शिधावाटप यंत्रणेत प्रधान कार्यालयासह 5‍ परिमंडळ कार्यालये कार्यरत असून 19 लाख 69 हजार 581 शिधापत्रिका संगणकीकृत झालेल्या आहेत....

नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आजही कांद्याच्या भावात घसरण

मुंबई (वृत्तसंस्था):नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आज सकाळच्या सत्रात देखील कांद्याच्या भावात घसरण झाली. कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात सकाळच्या सत्रात सुमारे ६०० रुपयांनी भाव घसरले. सकाळी उन्हाळ...

वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत ४० हजार ८९६ परतावा अर्जांचा निपटारा – वित्तमंत्री सुधीर...

मुंबई : वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत  शासनाने आतापर्यंत ९८८८ कोटी रुपये रकमेच्या ४० हजार ८९६ अर्जांचा निपटारा केला आहे. शासनास ४३ हजार ०८९ अर्जाद्वारे ११ हजार ५०७ कोटी रुपयांचे...

राज्य अर्थसंकल्पीय विधीमंडळाचं अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार २०२२- २३ या...

रब्बीच्या क्षेत्रात २२ टक्के वाढ; ७० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन – मुख्यमंत्री देवेंद्र...

मुंबई : राज्यात रब्बीच्या क्षेत्रामध्ये 22 टक्के वाढ अपेक्षित असून सुमारे 69.72 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. 2 लाख 3 हजार 772 क्विंटल अनुदानित बियाणे...

आश्रमशाळा ते मिशिगन विद्यापीठ : शासकीय योजनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना उघडले परदेशी शिक्षणाचे द्वार

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील आश्रमशाळेची विद्यार्थिनी योगिता मारोतराव वरखडे  हिला अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश मिळाला असून परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे तिचे स्वप्न साकार करण्यासाठी शासनाने शिष्यवृत्ती...

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा शपथविधी उद्या संध्याकाळी शिवाजी पार्क...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीतल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विधीमंडळ पक्ष नेत्यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा शपथविधी...