चांगले काम, नि:स्वार्थ सेवा आणि प्रामाणिकपणा ही यशाची त्रिसूत्री आहे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांगले काम, नि:स्वार्थ सेवा आणि प्रामाणिकपणा ही यशाची त्रिसूत्री आहे, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. चंद परिवार फाऊंडेशन या संस्थेनं ठाणे इथं आर. जे....

राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकारातून २६ जानेवारीपासून लोकशाही पंधरवडा

मुंबई :  'लोकशाही, निवडणुका व सुशासन' याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या लोकशाही पंधरवड्यानिमित्त राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती...

राज्यात ६२ हजारांहून अधिक अंध मतदारांची नोंद

मुंबई : राज्यात 62 हजार 366 अंध मतदारांची 23 हजार 101 मतदान केंद्रांवर नोंदणी करण्यात आली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 3 लाख 96 हजार 673 दिव्यांग मतदारांची नोंद...

संकटकाळात महाराष्ट्र देशाच्या आणि जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंतप्रधानांसमवेत सर्वपक्षीय बैठकीत ग्वाही मुंबई : आम्ही मजबूर नाही आहोत तर मजबूत आहोत हा संदेश आपण चीनला दिला पाहिजे, असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा संकटसमयी महाराष्ट्र सरकार हे आपल्या...

राज्यातले ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्या कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबवली...

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उद्या राज्यातले ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबवली जाणार आहे. प्रत्येक जिल्हयांमध्ये ३ आरोग्य संस्था आणि...

महिला आयोगाची विभागीय कार्यालये महिला दिनी कार्यान्वित होणार – महिला व बालविकास मंत्री ॲड....

मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची ६ विभागस्तरीय कार्यालये येत्या जागतिक महिला दिनी ( दि. ८ मार्च)  कार्यान्वित होत आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी...

एमजी इंडियाद्वारे नांगिया स्पेश्यालिटी हॉस्पिटलला पाच हेक्टर अँम्ब्युलन्स दान

नागपुर : एमजी सेवा उपक्रमाच्या अंतर्गत एमजी मोटर इंडियाने नागपुरच्या नांगिया स्पेशालिटी हॉस्पिटलला पाच रेट्रोफिटेड हेक्टर अॅम्ब्युलन्स दान दिल्या. नागपुरमध्ये COVID-19 च्या केसेस पुन्हा वाढत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत ह्या अॅम्ब्युलन्समुळे सामान्य जनतेला उत्तम...

खाजगी क्षेत्रात खेळाडूंना आरक्षण मिळण्यासाठी शासन सकारात्मक – क्रिडामंत्री आशिष शेलार

मुंबई : खेळाडूंना कामगिरी बजावताना नोकरीत सवलत मिळावी यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ५ टक्के आरक्षण लागू आहे. मात्र, खाजगी क्षेत्रातही खेळाडूंना आरक्षण मिळण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती...

कोरोना विषाणू : राज्यात केवळ एक जण पुणे येथे निरीक्षणाखाली

चिनी प्रवासी नायडू रुग्णालयाच्या सेवेने भारावला मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात केवळ एक जण पुणे येथे निरीक्षणाखाली असून आतापर्यंत रुग्णालयात भरती झालेल्या 43 पैकी 42 जणांना घरी सोडण्यात आले...

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना विषाणूची लागण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे ही माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण औषधोपचार घेत असून,...