स्वातंत्र्याच्या वर्धापन दिन सोहळ्याची मंत्रालयात रंगीत तालीम

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट 2021 रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालय येथे सकाळी...

मंत्रालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे व संविधान प्रास्ताविकेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वाराजवळील दर्शनी भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र आणि त्याचसमोरील...

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी अभिवादन

मुंबई : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त तसेच दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन...

सिनेरसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : आपल्या नैसर्गिक कसदार अभिनयाच्या जोरावर सिनेरसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचं काल रात्री पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ९२...

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असल्याची गृहमंत्र्यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरात दिली. महिला अत्याचाराचे राज्यात ३० हजार ५४८...

एम.ए. रंगुनवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी अँड रिसर्च संस्थेची प्रवेशक्षमता आता दुप्पट

मुंबई : महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्च सेंटरचे एम.ए.रंगुनवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी अँड रिसर्च, पुणे संस्थेची प्रवेशक्षमता आता दुप्पट झाली आहे. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून बी.पी.टीएच या भौतिकोपचार...

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास विशेष दर्जा देणार – मंत्री उदय सामंत

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट मुंबई : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला विशेष संग्रहालयाचा दर्जा देण्याकरिता समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीच्या शिफारशीनुसार या...

निवृत्तीवेतनधारकाच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकाचे निवृत्तीवेतन संयुक्त खात्यात जमा करण्यास मान्यता

संयुक्त खाते नसल्यास स्वतंत्र खाते उघडणे अनिवार्य मुंबई : निवृत्तीवेतनधारकांचे मासिक निवृत्तीवेतन जमा करण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना संयुक्त बँक खाते उघडण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या खात्याद्वारे केवळ निवृत्तीवेतनधारक हयात असेपर्यंत त्याला किंवा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सहृदयींच्या प्रतिसादाने दोन दिवसात २०...

मुंबई : राज्यात पुरामुळे ओढवलेल्या आपत्तीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे या निधीत योगदान देण्यासाठी अनेक  सहृदयी सरसावले आहेत. त्यामुळे...

देशभरात धनतेरस आणि वसू बारसचा उत्साह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण भारतात धनतेरस आणि वसू बारस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. धनतेरसला धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी त्रिदोशी, असं देखील म्हणतात. धनतेरस आणि वसू बारस एकाच...