गडचिरोलीत नक्षलवाद्यांचे शस्त्र निर्मिती केंद्र राज्य पोलिसांकडून उद्ध्वस्त

मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यातल्या अबुजामाद इथले नक्षलवाद्यांचे एक शस्त्र निर्मिती केंद्र राज्य पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत ही कारवाई केल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ही...

महाराष्ट्र शासन कर्जरोखे २०२१ ची परतफेड १७ फेब्रुवारी २०२१ रोजी

मुंबई: महाराष्ट्र शासन, वित्त विभाग अधिसूचना क्र.एलएनएफ – १०.१०/प्र.क्र.६/ अर्थोपाय दि. ११ फेब्रुवारी २०११ अनुसार ८.५१% महाराष्ट्र शासन कर्जरोखे, २०२१ अदत्त शिल्लक रकमेची दि. १६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत देय...

राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास विलंब

शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन करण्याचे आवाहन मुंबई : राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मान्सूनचे आगमन अंदमान भागात झाले असले तरी त्याची पुढची वाटचाल हळू...

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत ४४१ अंकांची घसरण

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत आज दिवसअखेर ४४१ अंकांची घसरण झाली आणि तो ५० हजार ४०५ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअऱ बाजाराचा निफ्टीही आज १४३ अंकाची घसरण...

राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातील भूमिगत संग्रहालयाचे उद्घाटन

मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवन येथील बंकर संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागर राव, राज्यपाल यांच्या पत्नी विनोदा राव,...

कोरोना उपचाराच्या वाशिम जिल्ह्यातल्या तयारीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना’ संसर्ग झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी लागणारी औषधं तसंच इतर सामुग्रीचा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री  शंभूराज देसाई यांनी आज आढावा घेतला. त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातथला आयसोलेशन वार्ड, क्वारंटाईन...

तिवरे धरणफुटीबाबत एसआयटीमार्फत चौकशी करुन दोषींवर कारवाई – जलसंपदामंत्री गिरीष महाजन

तिवरे गावातील २३ जण वाहून गेले; ११ मृतदेह शोधण्यात यश, एका व्यक्तीचे प्राण वाचविण्यात NDRFला यश रत्नागिरी : तिवरे येथे धरण फुटून23 जणांचा मृत्यू झाला ही घटना अतिशय दुर्दैवी घटना आहे.  या घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करुन...

राज्यात आतापर्यंत २० लाख ६२ हजार ३१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल दहा हजार १८७ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २२ लाख ०८ हजार ५८६ झाली आहे. काल ४७ रुग्णांचा उपचारादरम्यान...

राज्याचे आराध्य दैवत श्री गणरायांचे आज आगमन

मुंबई (वृत्तसंस्था) : आज गणेशोत्सव, आद्य पुजेचा मान असलेल्या गणेशाच्या मुर्तींची आज घराघरात स्थापना करण्यात येते. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाला आज राज्यात सर्वत्र मोठ्याउत्साहात सुरुवात झाली. कोरोना महामारीच्या...

उद्योजकता वाढीसाठी उद्योजकपूरक नवीन ऊर्जा धोरण तयार करणार – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

मुंबई : राज्यातील कृषी वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात व उद्योजकता वाढीसाठी नवीन ऊर्जा धोरण तयार करण्यात येईल, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात बैठक...