राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कर्जमाफी योजना लवकरच आणू अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यत कर्जमाफी दिल्यानंतर, आता दोन लाखांवर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा सर्वसमावेशक कर्जमाफी योजना लवकरच आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
वझीरएक्सने लाँच केले नावीन्यपूर्ण एनएफटी मार्केटप्लेस
मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंज वझीरएक्सने पहिल्यांदाच एक मोठा बदल घडवत नॉन-फंगीबल टोकन (NFT) साठी भारतातील पहिल्या बाजारपेठांपैकी एक अशी बाजारपेठ सुरु केली आहे. या घटनेमुळे डिजिटल मालमत्ता...
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
पुणे : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषि विभागाने करावे. कृषि निवीष्ठाबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यासाठी...
३२ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला सलग दुसऱ्यांदा दुहेरी मुकुट
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथं ३२ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी अंतिम फेरीत कर्नाटकवर एका डावानं मात करत सलग दुसऱ्यांदा दुहेरी मुकुटासह...
महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग – काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आमदारांच्या आज बैठका
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत, त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी...
शेतकऱ्यांना कर्जमाफी, मदत आणि स्थानिकांना रोजगार यासह विविध विकास योजनांची माहिती देणारा महाविकास आघाडीचा...
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची महाविकास आघाडी मजबूत सरकार देईल आणि हे सरकार सामान्यांच्या हिताची कामं करेल अशी ग्वाही आघाडीच्या वतीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत...
राज्यात १ लाख ९१ हजार ५२४ सक्रीय रुग्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालही नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुपटीहून अधिक होती. काल १४ हजार ३७२ नव्या रुग्णांची नोंद झाली. ३० हजार ९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु
मुंबई : राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीची मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय दि. 11 सप्टेंबर 2019 रोजी निर्गमित केला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील सदस्यांची 4 पदे...
नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्या अधिसूचनेची प्रत राज्यपालांना सादर
मुंबई : प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी असलेली अधिसूचना...
मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एकाला अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : २००६ सालच्या मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी, महाराष्ट्रातल्या दहशतवाद विरोधी पथकानं सीमी या प्रतिबंधित संघटनेच्या आणखी एका सदस्याला दिल्लीतून अटक केली. तेरा वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यात मीरा...








