पूर्ण मॅरेथॉनमध्ये राहुलकुमार पाल तर महिलांमध्ये ज्योती गवते विजयी
'महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन' स्पर्धा उत्साहात
मुंबई : राज्य पोलीस दलाच्यावतीने आज आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन' मध्ये पुरुष गटात उत्तर प्रदेशच्या राहुलकुमार पाल याने तर महिलांमध्ये ज्योती गवते यांनी पहिला क्रमांक मिळविला.
वांद्रे-वरळी सी-लिंक...
नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्या अधिसूचनेची प्रत राज्यपालांना सादर
मुंबई : प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी असलेली अधिसूचना...
मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एकाला अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : २००६ सालच्या मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी, महाराष्ट्रातल्या दहशतवाद विरोधी पथकानं सीमी या प्रतिबंधित संघटनेच्या आणखी एका सदस्याला दिल्लीतून अटक केली. तेरा वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यात मीरा...
मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजनेसाठी ६ जिल्ह्यातील प्रशिक्षण संस्थांची निवड
मुंबई : राज्यातील अल्पसंख्याक समूहातील उमेदवारांकरिता विविध स्पर्धा परीक्षा, सामाईक प्रवेश परीक्षा आणि इयत्ता दहावी बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत शिकवणीसाठी मोफत प्रशिक्षण देण्याकरिता मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध...
सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडण्याचे उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांचे निर्देश
अमरावती विभागातील निवडणूक तयारीचा आढावा
अमरावती : निवडणूक प्रक्रिया निर्भय, पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडण्याचे निर्देश उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांनी येथे...
आपलं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या वाटेवरुन मार्गक्रमण करेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
मुंबई (वृत्तसंस्था) : आपलं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या वाटेवरुन मार्गक्रमण करेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. ते शिवरायाचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर सभेत बोलत होते.
हे...
राज्यातल्या विविध महापालिकांची सुधारित प्रभाग रचना जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महानगरपालिकांची प्रारुप प्रभाग रचना काल जाहीर झाली. त्यानुसार, मुंबई महानगरपालिकेचे २३६, तर नवी मुंबई महापालिकेचे ४१ प्रभाग झाले आहेत त्यावर सूचना आणि हरकतीसाठी १४ फेब्रुवारीपर्यंत...
भिक्षेकऱ्यांची माहिती देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधावा; महिला व बालविकास आयुक्तालयाचे आवाहन
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी भीक मागणारी व्यक्ती आढळून आल्यास कायदेशीर पद्धतीचा अवलंब करुन संबंधितास भिक्षेकरी स्वीकार केंद्रात दाखल करुन घेण्यात येते. भिक्षेकऱ्याबाबत माहिती देऊ इच्छिणाऱ्यांनी संबंधित भिक्षेकऱ्याचे भीक मागतानाच्या छायाचित्रासह...
पुण्यात संशयित दहशतवाद्याला अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून एका संशयित दहशतवाद्याला राज्याच्या ‘दहशतवाद विरोधी पथकानं’ आज अटक केली. जुनैद मोहम्मद असं त्याचं नाव असून त्याला पुण्यातल्या...
‘माविम’च्या महिलांकडून जनजागृती, मास्क निर्मिती
मुंबई (वृत्तसंस्था) : संपूर्ण जग आज कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करीत आहे. जगातील अनेक विकसित आणि प्रगत देशातील नागरिक या विषाणूच्या संसर्गाने बाधित होऊन मृत्युमुखी पडत आहे. बाधित होण्याचे...









