मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी श्री. पवार यांना 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या....
येत्या २१ जुलै रोजी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या गृह विभागाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर येत्या २१ जुलै रोजी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्याने...
कोरोना सोबतच इतर बाबींवर महापालिका यंत्रणांनी लक्ष केंद्रीत करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
पालिकांनी कोरोनाविरुद्ध लढताना दक्षता समित्यांचा प्रभावी उपयोग करावा
शासन पालिकांच्या पाठीशी, पण हलगर्जी नको
मुंबई : शासन पालिकांच्या पाठीशी आहे पण कोरोना रोखण्यात हलगर्जी नको. नागरिकांनी देखील आरोग्याचे सर्व नियम...
इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी १२ नोव्हेंबर पासून आवेदनपत्र स्वीकारले जाणार
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेची आवेदनपत्रे शुक्रवार दि. 12 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार...
महाराष्ट्र, हरियाणातल्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी तीनच दिवस उरल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार सभांचा धडाका
मुंबई : महाराष्ट्र आणि हरियाणातल्या विधानसभा निवडणूकांसाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून सर्वच राजकीय पक्षांचे महत्वाचे नेते विविध मतदारसंघात लागोपाठ सभा घेत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्रात...
राज्यातील चौतीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची सोडत जाहीर
अहमदनगर, पुणे, औरंगाबादसह 8 जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या संवर्गातील महिलांसाठी
मुंबई : राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या.
ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम...
थकित कर आणि विवरणपत्र भरा; अप्रिय कारवाई टाळा – राज्य वस्तू आणि सेवा कर...
मुंबई : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभाग सातत्याने कर कसूरदार व्यापाऱ्यांकडे विवरणपत्र व कर भरण्यासंदर्भात पाठपुरवा करत असतो. त्याअनुषंगाने विभागाने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये वस्तू...
हक्कांसाठी ग्राहक सजग झाल्यास फसवणूक टळेल – अरुण देशपांडे
‘जागो ग्राहक जागो’ मोहिमेअंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण
मुंबई : ग्राहक जागृत झाल्यास ग्राहक संरक्षणाचे अनेक प्रश्न आपोआप सुटतात. ग्राहकाच्या सजगतेमुळे वस्तू किंवा सेवा खरेदीप्रसंगी फसवणूक होण्याची शक्यता कमी होण्यासह न्यायालयापर्यंत जाण्याची आवश्यकता...
नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने
मुंबई (वृत्तसंस्था) : अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईत मंत्रालयात महात्मा गांधी स्मारक परिसरात निदर्शनं करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळातले मंत्री अजित पवार,...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्रा याचे अभिनंदन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेक मध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालणाऱ्या नीरज चोप्रा याचे अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री अभिनंदन संदेशात म्हणतात, ऑलिंपिक मधील भारतीयांच्या सहभागाचा आनंद द्विगुणित करणारी,...









