महिला आयोगाची विभागीय कार्यालये महिला दिनी कार्यान्वित होणार – महिला व बालविकास मंत्री ॲड....
मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची ६ विभागस्तरीय कार्यालये येत्या जागतिक महिला दिनी ( दि. ८ मार्च) कार्यान्वित होत आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी...
रुग्णांचे हाल रोखण्यासाठी रुग्णालयांना शासनाच्या मार्गदर्शक सूचना
मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती
मुंबई : वैद्यकीय सेवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. ‘कोरोना’च्या संकटकाळातही अर्धांगवायू, दमा, हृदयविकार व अन्य दुर्धर व्याधींनी त्रस्त रुग्णांना वेळेत उपचार...
एलईडी मासेमारी बंदी कायद्यात लोकप्रतिनिधी, स्थानिकांच्या सूचनांचा समावेश करण्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे निर्देश
मुंबई : कोकण सागरी हद्दीत अवैधरित्या सुरु असलेल्या एलईडी मासेमारीवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्य शासन कायदा तयार करत आहे. त्यासाठी कोकण भागातील लोकप्रतिनिधी, मच्छिमार संघटना आणि स्थानिकांच्या सूचनांचा कायद्यात समावेश...
गडचिरोलीत नक्षलवाद्यांचे शस्त्र निर्मिती केंद्र राज्य पोलिसांकडून उद्ध्वस्त
मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यातल्या अबुजामाद इथले नक्षलवाद्यांचे एक शस्त्र निर्मिती केंद्र राज्य पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत ही कारवाई केल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
ही...
कोरोना उपचाराच्या वाशिम जिल्ह्यातल्या तयारीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना’ संसर्ग झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी लागणारी औषधं तसंच इतर सामुग्रीचा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आढावा घेतला.
त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातथला आयसोलेशन वार्ड, क्वारंटाईन...
महाराष्ट्र शासन कर्जरोखे २०२१ ची परतफेड १७ फेब्रुवारी २०२१ रोजी
मुंबई: महाराष्ट्र शासन, वित्त विभाग अधिसूचना क्र.एलएनएफ – १०.१०/प्र.क्र.६/ अर्थोपाय दि. ११ फेब्रुवारी २०११ अनुसार ८.५१% महाराष्ट्र शासन कर्जरोखे, २०२१ अदत्त शिल्लक रकमेची दि. १६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत देय...
कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख ११ हजार गुन्हे दाखल – गृहमंत्री अनिल देशमुख
४ लाख व्यक्ती क्वारंटाईन पोलिसांवर हल्ल्यांच्या २४४ घटना ८२३ व्यक्तींना अटक
मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ११ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या...
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार
मुंबई : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील पदभरतीसाठी उमेदवारांना परिक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. उमेदवारांने अर्ज केलेले पद ज्या नियुक्ती अधिका-यांचे अंतर्गत येते त्याच...
खारभूमी लाभक्षेत्रात समाविष्ट केलेल्या मुरूडवासियांच्या जमिनीच्या चुकीच्या नोंदी रद्द करा – राज्यमंत्री आदिती तटकरे
मुंबई : रायगड जिल्ह्यातील मुरूड क्षेत्र हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, येथील नागरिकांचा उदरनिर्वाह हा पर्यटनाशी संबंधित व्यवसायावर अवलंबून आहे. या क्षेत्रातील मुरूड वासियांच्या जमिनी चुकीच्या नोंदीने खारभूमी लाभक्षेत्रात समाविष्ट...