माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ‘सुयोग’ ची केली पाहणी

नागपूर :  माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी यांनी सुयोग पत्रकार सह निवासाची पाहणी केली. सह निवासाचे शिबीर प्रमुख म्हणून महेश पवार व सह शिबीर प्रमुख म्हणून नेहा...

अनुदानित वसतिगृहांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत लवकरच उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व...

महाराष्ट्रात शिवाजी पार्कवर प्रजासत्ताकदिना निमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रमाचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं प्रजासत्ताक दिनानिमीत्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. महाराष्ट्राच्या नाविक दल वारशाचा इतिहास सांगणारा चित्ररथ...

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० तारखेला होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० तारखेला होणार आहे. हा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोनच्या आत उरकण्याची कोणतीही तोंडी अथवा लेखी सूचना राज्य सरकारला केलेली नाही असं राजभवनानं  स्पष्ट...

प्राप्तीकर विभागाने जालनातल्या एका स्टील कंपनींशी संबंधित ठिकाणी घातले छापे

मुंबई (वृत्तसंस्था) : आर्थिक व्यवहारांतल्या अनियमितते प्रकरणी प्राप्तीकर विभागानं जालना इथल्या एका स्टील कंपनींशी संबंधित ठिकाणी छापे घातले. या कंपनीशी संबंधित जालना, औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि कोलकत्ता इथल्या ३२...

भ्रष्टाचार उच्चाटनाला प्राधान्य देण्याचा राज्यपालांनी दिला संदेश

मुंबई : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवन येथे सत्यनिष्ठा प्रतिज्ञा देण्यात आली तसेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सरकार स्थापन करून शिवसेनेनं जनतेची फसवणूक केली आहे असल्याचा...

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सरकार स्थापन करून शिवसेनेनं जनतेची फसवणूक केली आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पालघर...

राज्यात गुरुवारी ६ हजार ६९५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार १२० रुग्ण बरे होऊन घरी गेले, ६ हजार ६९५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १२० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६३...

लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ३९८ गुन्हे दाखल

२१२ लोकांना अटक पुणे ग्रामीणमध्ये नवीन गुन्ह्याची नोंद   मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली असून...

वरळी परिसरातील लसीकरण शिबिरांना मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट; विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामांचाही घेतला...

मुंबई: मुंबईत विविध ठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. वरळी परिसरातील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय), डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा आणि अंबामाता मंदिर, जाम्बोरी मैदान येथे...