राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग नसल्याचं प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं...
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग नसल्याचं प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठासमोर सादर केलं. सिंचन घोटाळ्याप्रकरणी सिंचन विभागाशी...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे सर्वांना ‘मेरी क्रिसमस’
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व लोकांना नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यातील तसेच देशातील माझ्या सर्व नागरिक बंधू –भगिनींना मी नाताळनिमित्त ‘मेरी क्रिसमस’ शुभेच्छा देतो.
प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या प्रेम, दया आणि...
वडाळा पोलिस कोठडीतील तरुणाच्या मृत्यूची मुख्यमंत्र्यांकड़ून गंभीर दखल; दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश
मुंबई : वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस ठाणे कोठडीतील तरुणाच्या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी सर्वंकष चौकशी करून, दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र...
भारतीय जवान कुलदीप जाधव यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सैन्यदलाच्या सेवेत असलेले नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातले कुलदीप जाधव यांचा काल कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. जाधव हे जम्मू काश्मीरमेधे राजौरी भागात कार्यरत होते. या...
कॉर्पोरेट कंपन्यांनी लघु, मध्यम उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देण्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे...
मुंबई : देशातील सर्व प्रमुख कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये मुंबईत आहेत. अशा कंपन्यांनी लघु व मध्यम उद्योगांत अधिक गुंतवणूक करून रोजगार निर्मिती करण्यावर अधिक भर द्यावा, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष...
कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
‘कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
मुंबई : कोरोनाच्या भीतीमुळे नात्यांवर कसा परिणाम होतो याचं उदाहरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाशी दोन हात या चर्चासत्राच्या कार्यक्रमात...
रायगडात चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागाची केंद्रीय पथकानं केली पाहणी, सुधारित निकषांनुसार मदत देण्याची पालकमंत्र्यांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाकडे केंद्र शासनाने एनडीआरएफ निकषात बदल करून सुधारित निकषानुसार मदत करावी अशी मागणी राज्यमंत्री अदिती तटकरे...
मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रात ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी
मुंबई : मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रात ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजनेची प्रभावीपणेअंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी दिली.
श्री. पगारे म्हणाले,...
‘घरात राहतो तशा सुविधा मिळाल्या’
नंदुरबार जिल्ह्यातील खापर येथील निवारा केंद्रातील कामगारांच्या भावना
मुंबई (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन घोषित झाला आणि घराकडे जाण्याची ओढ लागली. भविष्याची चिंता मनात होतीच पण घरी पोहोचता आले नाही तर काय?...
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला विविध विषयांचा आढावा
मुंबई : महानगरपालिकांच्या शाळांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी या शाळांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. विधानभवन येथे विविध विषयांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले....









