टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करताना सामाजिक अंतर पाळा
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
मुंबई : कोविड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करताना अनावश्यक गर्दी टाळावी तसेच पुरेसे सामाजिक अंतर...
एका महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार करू न शकणारं राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत करणार :...
मुंबई (वृत्तसंस्था) : एका महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार करू न शकणारं राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत करणार, असा प्रश्र्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सरकारवर टीका केली आहे....
बृहन्मुंबई हद्दीत पुढील महिनाभरासाठी ड्रोन उड्डाणास बंदी
मुंबई : ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलमार्फत उडविण्यात येणारे अतिलघु (मायक्रोलाईट) विमाने आदींचा वापर दहशतवादी अथवा असामाजिक तत्वांकडून दुर्घटना घडविण्यासाठी होऊ शकतो. हे टाळण्यासाठी बृहन्मुंबई हद्दीत आजपासून दिनांक 22 फेब्रुवारीपर्यंत...
कर्जमुक्ती झालेल्या शेतक-यांची पहिली यादी सोमवारी जाहीर होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होते आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी वार्ताहर परिषदेला संबोधित केले. महात्मा फुले शेतक-यांची कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची पहिली...
सिंधुदुर्ग एस एस पी एम मेडिकल कॉलेजच उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते
मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडवे इथं खासदार नारायण राणे यांच्या एस एस पी एम मेडिकल कॉलेजच उद्घाटन आज दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं.
या कार्यक्रमाला खासदार...
राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा हवामान विभागाचा इशारा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. काल कोकणात सर्वत्र, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता....
बीड जिल्ह्यात ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीड जिल्ह्यात परळी इथं उपजिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात आज 'राष्ट्रीय डेंग्यू दिन' साजरा करण्यात आला. 'प्रभारी समुदाय गुंतवणुकी : डेंग्यू नियंत्रणाची की' ही यावर्षीची...
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दहा रुपयात शिवभोजन मिळणार
मुंबई : राज्यातील गरीब व गरजू जनतेला केवळ 10 रुपयात ‘शिवभोजन’ उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाच्या सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्य शासनास ही योजना प्रायोगिक तत्वावर...
राज्य माथाडी सल्लागार समितीवर कामगार नेते इरफान सय्यद यांची नियुक्ती
मुंबई(वृत्तसंस्था):राज्य माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामध्ये मालकांचे आठ प्रतिनिधी आणि कामगारांचे आठ प्रतिनिधी निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये कामगारांचे प्रतिनिधी म्हणून शहरातील कामगार नेते इरफान सय्यद यांची...
दूध आंदोलनात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करावा अशी किसान सभेची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये दर मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती...









