पालक सचिवांनी घेतला दुष्काळ परिस्थिती नियोजन आढावा
भंडारा : दुष्काळ परिस्थिती नियोजनाचा सहकार विभागाच्या प्रधान सचिव तथा जिल्हा पालक सचिव आभा शुक्ला यांनी आढावा घेवून जिल्ह्यात सुरु असलेल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. परिषद कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय येथे...
आरोग्यसेवा, स्वच्छतेसह मदत कार्याला प्राधान्य विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
बाधीत कुटुंबांना 5 हजारांची मदत रोखीने;उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा होणार
पुणे : पुणे विभागातील पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील पूरपातळी ताशी एक इंचाहून अधिक या वेगाने ओसरत आहे....
नीला सत्यनारायणन यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक; राज्याने कुशल प्रशासक, संवेदनशील साहित्यिक गमावला – उपमुख्यमंत्री...
मुंबई : सेवानिवृत्त आयएएस अधिकारी, राज्याच्या पहिल्या महिला निवडणुक आयुक्त, ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती नीला सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. प्रशासकीय सेवा आणि साहित्य क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी...
राज्यातील पूरग्रस्तांना एमआयडीसीकडून भरीव मदत
मुंबई : कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे २५ हजार पूरग्रस्त कुटुंबियांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने जीवनावश्यक वस्तुंची मदत रवाना करण्यात आली. यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेतला.
महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या...
राज्यात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्वामी विवेकानंद आणि...
महिला दिनानिमित्त ट्रेलचा ‘सुपरस्त्री’ उपक्रम
मुंबई : यंदाच्या महिलादिनी, ट्रेल या भारतातील सर्वात मोठ्या लाइफस्टाइल सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्मने अथक परिश्रम घेणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्यासमोर आलेल्या प्रत्येक आव्हानांना यशोगाथेच्या रुपात बदलून...
जिनोम सिक्वेसिंगच्या चौथ्या चाचणीनुसार कोविड लसीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या व्यक्ती अधिक सुरक्षित
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या व्यक्ती अधिक सुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिध्द झालं आहे. कोविड-१९ विषाणूचं जनुकीय सूत्र निश्चित करणाऱ्या म्हणजेच 'नेक्स्ट जनरेशन जिनोम...
राज्यातल्या बहुतांश भागात पूरस्थिती, हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मदत आणि बचावकार्य सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळई या गावातील घरांवर दरड कोसळली असून त्यात ३२ ते ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज...
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा शुभारंभ
मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात...
चंद्रपूर, गडचिरोलीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधले वर्ग ४ ऑगस्टपासून सुरू होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा पुढच्या मंगळवारपासून सुरू आहेत. राज्यात कोरोना विषाणूचे संकट पाहता सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहेत. मात्र, चंद्रपूर, गडचिरोली सारख्या...