सरते वर्ष आणि नववर्षाचा उत्साह घरीच राहून साजरा करण्याचे राज्य प्रशासनाचे आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरुपाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यभरात ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनांनी पोलीसांच्या सहकार्यानं उपाययोजना केल्या आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा खंडाळा परिसरात...

राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालपासून अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरसह संपूर्ण कोकणात काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. छत्तीसगढमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पद्मभूषण,पद्मश्री पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन

मुंबई : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर...

प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने विकासकामे पूर्ण करावी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई : श्री क्षेत्र गणपतीपुळे विकास आराखड्यातील विकासकामे प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय साधून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज दिले. आराखड्यातील विकासकामांच्या प्रगतीबाबत श्री.सामंत यांनी...

शासकीय विधी महाविद्यालयात “आझादी ७५” उत्सव उत्साहात

मुंबई: मुंबईतील नामांकित विधी संस्था आणि आशियातील सर्वात जुने शासकीय विधी महाविद्यालय येथे भारताच्या संविधान सभेच्या स्थापनेची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने महाविद्यालयात “आझादी ७५” हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात...

मुंबईच्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत सतत तीन दिवस कोरोनाची रूग्ण संख्या २० हजाराच्या आसपास आढळत होती. मात्र आता ही रूग्ण संख्या घटू लागली आहे. मुंबईत काल ११ हजार ६४७ नवे...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली कोव्हॅक्सिन लस

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतील सर ज.जी. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोविड-19 विरोधी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ.तात्याराव...

मुंबई विद्यापीठात प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मूव्हमेंट सेंटरचे...

मुंबई : राज्य शासन आणि मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात साकारत असलेल्या प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटरचे राज्यपाल सी. विद्यासागर राव...

प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक आणि मुंबई चे माजी रणजीपटू वासुदेव जगन्नाथ परांजपे उर्फ वासू परांजपे यांचं काल मुंबईत माटुंगा इथं त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. पार्किन्सन्सच्या विकारानं आजारी...

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन

मुंबई : भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे पुणे येथून आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने सपत्नीक आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री...