साहित्यिक व चित्रपट निर्मात्यांनी अभिरुचीसंपन्न समाज निर्मितीसाठी प्रयत्न करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : साहित्य व सिनेमा एकमेकांना पूरक आहेत. साहित्यिक व चित्रपट निर्माते समाजाला त्याचे प्रतिबिंब दाखवून अंतर्मुख करतात. मात्र समाजातील वास्तव व विसंगती दाखवताना त्यांनी एक अभिरुचीसंपन्न समाज निर्मितीसाठी...

पाल्यांच्या ऑनलाईन सर्फिंगवर पालकांनी विशेष लक्ष ठेवा- महाराष्ट्र सायबरचे आवाहन

मुंबई : पाल्यांचे ऑनलाईन सर्फिंगवर पालकांनी विशेष लक्ष ठेवावे. त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर तर्फे करण्यात येत आहे. विशेष करून ०७ ते १८ वयोगटातील...

४ ऑक्टोबरपर्यंत ४ लाख ९० हजार मतदारांची नव्याने नोंदणी

मुंबई : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत नव्याने 4 लाख 90 हजार 50 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील मतदारांची...

पर्यावरणाबाबत जागरुकता सर्वसमावेशक असावी – मुख्यमंत्र्यांची अपेक्षा

मुंबई (वृत्तसंस्था) : निसर्गाचे नियम आपण पाळले नाहीत तर निसर्ग त्याच्या पद्धतीने न्याय करतो. विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची गरज आहे. आपल्याला आपली...

मुंबईतील वाहतूक व्यवस्थेबाबत सरकार संवेदनशील – परिवहनमंत्री दिवाकर रावते

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे ही मुंबईसाठी महत्त्वाची बाब असून त्यादृष्टीने राज्य शासन संवेदनशील आहे. मेट्रोची गतीने चाललेली कामे, कोस्टल रोड, ट्रान्सहार्बर रोड आदी प्रकल्पातून शहरातील वाहतूक...

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणमधून पाणी वळविण्यासाठीच्या योजनांना मान्यता

मुंबई : पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यात पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाबाबत जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळासमोर सादरीकरण केले. या प्रकल्पाबाबत तसेच जलसंपदा विभागाने मांडलेल्या प्रस्तावाबाबत चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी पुढील...

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई – ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या निधनानं अर्ध्या शतकाहून अधिक काळ मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटवणारं दिग्गज व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका...

पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यपालांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई : गेल्या संपूर्ण वर्षात देशाच्या विविध पोलीस दलातील कर्तव्य बजावित असताना हौतात्म्य प्राप्त झालेले पोलीस अधिकारी व जवानांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली....

पर्यावरणदिनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजभवन येथे वृक्षारोपण

मुंबई : पर्यावरण दिनानिमित्त राजभवन येथे राज्यपाल  चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्षारोपण केले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ईशा फाउंडेशनचे  श्री .सद् गुरु जग्गी वासुदेव, राज्यपालांचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी,...

राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालपासून अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरसह संपूर्ण कोकणात काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. छत्तीसगढमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या...