यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी मुख्यमंत्र्यांचे विधानभवनात अभिवादन

मुंबई : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील प्रतिमेस विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री...

नववर्ष स्वागताला सार्वजनिक स्थळी होणारी गर्दी रोखण्यासाठी मुंबईत नवे निर्बंध लागू

मुंबई (वृत्तसंस्था) : सरत्या वर्षाला निरोप देताना तसंच नववर्ष स्वागताला सार्वजनिक स्थळी होणारी गर्दी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार संध्याकाळी ५ ते सकाळी ५ दरम्यान...

राज्यातल्या नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी आजपासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी आजपासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी निवडणूक विभाग...

कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी न खेळता वर्क फ्रॉम होम सुरू ठेवलं पाहिजे, एम्प्लॉइज सिनेटचे अध्यक्ष...

मुंबई (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रभावाने पुण्यातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील कर्मचारी वर्ग धास्तावला आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या जीवाशी न खेळता किमान पुढचे सहा महिने ते एक वर्ष वर्क फ्रॉम होम...

लहान मुलांच लसीकरण आणि बूस्टर डोस बाबत केंद्रानं लवकर निर्णय घ्यावा – राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) : लहान मुलांच लसीकरण आणि बूस्टर डोस बाबत केंद्रानं लवकर निर्णय घ्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. केंद्र सरकारकडून ओमायक्रॉन प्रकारच्या विषाणू संसर्गामुळं 31...

राज्यात २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान सामाजिक ऐक्य पंधरवडा – अल्पसंख्याक विकास मंत्री...

मुंबई : राज्यात दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा जयंतीदिन २० ऑगस्ट हा “सद्भावना दिवस” म्हणून तर २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२१ हा पंधरवडा “सामाजिक ऐक्य पंधरवडा” म्हणून साजरा करण्यात...

राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी राज्य शासनाचं प्राधान्य – राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर...

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार

मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं काल रात्री मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज विलेपार्ले इथल्या पारशी वाडा स्मशान भूमीत दुपारी...

पिंपरी-चिंचवड शहरातील 350 मोबाईल टॉवर अनधिकृत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील 613 मोबाईल टॉवरपैकी 350 टॉवर अनधिकृत आहेत. त्यातून मोबाईल कंपन्यांनी टॉवरची सुमारे 22 कोटी 43 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्याच इमारतीवर...

ग्रंथालयांच्या नुतनीकरणासाठी समान निधी योजना

मुंबई : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी योजनेअंतर्गत 'इमारत बांधकाम/ विस्तार व नुतनीकरण' या योजनेसाठी...