महाराष्ट्रात आतापर्यंत ६४ लाख ७६ हजार ४५० रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड १९ चे ७६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ६५६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ३०...

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ६९५ अंकांची घसरण

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या मिश्र स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात आज घसरण राहिली आणि निर्देशांक ६९५ अंकांनी घसरून ४३ हजार ८२८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज...

शासकीय विधी महाविद्यालयात “आझादी ७५” उत्सव उत्साहात

मुंबई: मुंबईतील नामांकित विधी संस्था आणि आशियातील सर्वात जुने शासकीय विधी महाविद्यालय येथे भारताच्या संविधान सभेच्या स्थापनेची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने महाविद्यालयात “आझादी ७५” हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात...

नववर्ष स्वागताला सार्वजनिक स्थळी होणारी गर्दी रोखण्यासाठी मुंबईत नवे निर्बंध लागू

मुंबई (वृत्तसंस्था) : सरत्या वर्षाला निरोप देताना तसंच नववर्ष स्वागताला सार्वजनिक स्थळी होणारी गर्दी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार संध्याकाळी ५ ते सकाळी ५ दरम्यान...

येत्या २४ ते २५ तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पटट्यामुळे पावसाचा जोर...

मुंबई (वृत्तसंस्था) : पूर्वअनुमानुसार संपूर्ण राज्यात कालपासून सगळीकडे पाऊस पडला, तर एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी पाऊस झाला. येत्या दोन दिवसात कोकण, महाराष्ट्र,...

बँकांच्या ढिसाळ कारभारामुळे नुकसनाग्रस्तांना निधी मिळाला नाही – सुनील तटकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : शासनाने नुकसानग्रस्तांसाठी दिलेल्या पावणे चारशे कोटींच्या निधी पैकी १३४ कोटींचा निधी प्रशासनाने बँकांकडे वर्ग केला आहे, मात्र बँकांच्या ढिसाळ कारभारामुळे हा निधी नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा झालेला...

शेतीचे आधुनिक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : कृषी उत्पादने व कृषी आधारित वस्तूंचे भौगोलिक मानांकन होऊन त्यावर पेटंट मिळविले तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची दुप्पट ते चौपट दाम मिळेल असे सांगून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचे नवीनतम...

राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालपासून अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरसह संपूर्ण कोकणात काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. छत्तीसगढमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या...

मुंबई महापालिकेतल्या आश्रय योजनेतल्या घोटाळ्याच्या चौकशीचे राज्यपालांचे लोकायुक्तांना आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत १ हजार ८४४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना दिले आहेत. भाजपा आमदार मिहीर कोटेचा...

राज्याचा रुग्ण बरा होण्याचा दर ९७पूर्णांक ६५ शतांश टक्क्यांवर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ६५ शतांश टक्के झाला आहे. काल ९७२ रुग्ण बरे होऊन गेले, ९६३ नव्या रुग्णांची नोंद झाली....