‘कोरोना’ संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये – मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर...
मुंबई : मुंबई शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये अथवा गर्दीच्या ठिकाणी...
येत्या 4 मार्च पासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला येत्या 4 मार्च पासून सुरुवात होत आहे. मंडळानं या आधीच जाहीर केल्यानुसार परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजेच 3 मार्च रोजी दुपारी...
भंडाऱ्यात इथेनॉल-सीएनजी प्रकल्पाची उभारणी – राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांची पत्रकार परिषदेत माहिती
मुंबई : भंडारा येथे धानाच्या तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीच्या प्रकल्प उभारणीसंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. लवकरच हे दोन्ही प्रकल्प उभारणीचे काम सुरु होणार...
मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत ५ हजार सुरक्षा किटचे वाटप
पोलिसांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी ; शासन सदैव आपल्या पाठीशी - गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : कोरोना पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने राज्यातील पोलीस यंत्रणेचा ताण वाढत आहे. या काळातही...
सर्वच निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेल्या पेचाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका घ्यायच्या झाल्यास त्या सर्व घटकांना प्रतिनिधित्व देणाऱ्या असाव्यात अन्यथा त्या पुढे ढकलाव्यात अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मांडली आहे....
विकासकामे जलदगतीने करण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
ठाणे विकास प्रकल्पांबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा
मुंबई : ठाणे विकास प्रकल्पाबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक मंत्रालयात घेतली. यावेळी ठाण्याच्या महत्त्वपूर्ण अशा कोस्टल रोड, गायमुख ते खारबाव पूल, दिवा आगासन...
राज्यात शीख समाजासाठी आनंद विवाह नोंदणी कायदा लागू
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शीख समाजासाठी आनंद विवाह नोंदणी कायदा लागू करण्यात आला असून संबंधित शासकीय विभागांनी त्याची अंमलबजावणी करावी. अशा सूचना अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी काल दिल्या....
राज्यात नवे निर्बंध लादण्याचा निर्णय २ दिवसात घेणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती
मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रात कोविड १९ च्या रुग्णांमध्ये दुपटीनं वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्बंधाविषयी निर्णय घेऊ, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे...
वाळवलेल्या आणि पॉलिश केलेल्या हळदीवर जीएसटी लागू
मुंबई (वृत्तसंस्था) : वाळवलेली आणि पॉलिश केलेली हळद शेतीमाल होऊ शकत नाही, त्यामुळे या हळदीवर आणि अडतदाराच्या कमिशनवर पाच टक्के जीएसटी आकारायचा निर्णय महाराष्ट्र अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरणानं घेतला आहे....
एमटीडीसीच्या विविध उपक्रमांमुळे विदर्भातील पर्यटन विकासाला चालना – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
नागझिऱ्यातील पक्षी, निसर्गाची चित्रे 'डेक्कन क्वीन' एक्सप्रेसवर
मुंबई : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई - पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. एमटीडीसीच्या वतीने राबविण्यात...









