भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला
मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांनी येत्या दहा दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर व्हावं,...
तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी त्यांच्या गुरुंनी सहकार्य करावे – प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे
मुंबई : देशातील प्रत्येक नागरिकास मतदानाचा अधिकार असून तेवढाच अधिकार तृतीयपंथीय समाजाला पण आहे. मतदान प्रक्रियेत तृतीयपंथीयांनी संघटितपणे सहभाग घेतल्यास त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होईल. आजमितीस राज्याच्या मतदार यादीत...
येत्या 4 मार्च पासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला येत्या 4 मार्च पासून सुरुवात होत आहे. मंडळानं या आधीच जाहीर केल्यानुसार परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजेच 3 मार्च रोजी दुपारी...
एसटीचे आरक्षण आता ६० दिवस आधी मिळणार – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा
गणेशोत्सवासाठी 27 जुलैपासून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी
मुंबई : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता एकाचवेळी जातानाचे व येतानाचे आरक्षण करणे शक्य होणार आहे. एसटीने त्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रवाशांना 60 दिवस अगोदर...
मुंबई कोविड-१९ रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्के
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई कोविड-१९ ची दैनंदिन रुग्णसंख्या काल ६ हजाराच्या खाली आली. तर, बरे झालेल्यांची संख्या जवळजवळ तिप्पट आहे. काल ५ हजार ९५६ नवे रुग्ण आढळले. १५ हजार...
पंढरपूर मंदिरे अधिनियमात सुधारणेस मान्यता
मुंबई : श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील दैनंदिन धार्मिक व इतर कामकाज पंढरपूर मंदिर अधिनियम 1973 अन्वये श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीतर्फे करण्यात येते. या अधिनियमातील...
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रवासाला मर्यादा असल्यानं हे अधिवेशन मुंबईत घेतलं, मात्र पुढचं अधिवेशन नागपुरातच होईल, असं उपमुख्यमंत्री...
मंत्रिमंडळ निर्णय
राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150 विद्यार्थ्यांना एक वर्ष कालावधीसाठी विद्यावेतनावर इंटर्न म्हणून...
ए.पी.आय. कै.अमोल कुलकर्णी यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई : कोरोना विषाणूशी लढताना धारावी शाहूनगर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. अमोल कुलकर्णी यांचे दुर्दैवाने निधन झाले. धारावी येथील शाहूनगर पोलीस स्टेशन येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज या पोलीस...
नागपूरात पहिल्यांदाच एरोमॉडेलिंग शोचे आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज नागपूरात राष्ट्रीय छात्र सेना, तसेच विविध हौशी एरोमॉडेलर्स संस्थांच्या सहकार्याने पहिल्यांदाच एरोमॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले होते. एरोमोडीलिंग शो चे उदघाटन क्रीडा मंत्री...