पारशी नववर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
मुंबई : पारशी नूतन वर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पारशी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, देश आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात पारशी समाजाचे योगदान मोठे असून विशेषतः सामाजिक बांधिलकी जोपासताना विविध...
राज्यात जलसंधारण कामांच्या जोरावर दुष्काळी स्थितीतही लक्षणीय कृषी उत्पादन – नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची...
मुंबई : जलसंधारणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने लक्षणीय कामगिरी केल्याने मागील वर्षी कमी पाऊस होऊनही राज्यात सुमारे ११६ लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन घेतल्याचे सांगतानाच आजवरची सर्वाधिक अशी ४,७०० कोटी रुपयांची...
राज्यात ११ जानेवारीपासून ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२०’
मुंबई : केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहासोबतच राज्यात दिनांक 11 ते 17 जानेवारी 2020 या कालावधीत '31वे रस्ता सुरक्षा अभियान 2020' साजरा करण्यात येत आहे.
मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या...
नव कल्पनांनी युक्त बाजारपेठेचा विकास करण्यासाठी उद्योजकांनी एकत्र यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन कल्पनांनी युक्त बाजारपेठेचा विकास करणे आणि उत्पादनांची विक्री वाढविणे यासाठी उद्योजकांनी एकत्र येण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस आयटीसी ग्रँड...
विधानगाथा हे पुस्तक म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजाचे ‘हॅण्डबुक’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील लिखित 'विधानगाथा' पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील लिखित विधानगाथा हे पुस्तक म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजाचे 'हॅण्डबुक' आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
देशाच्या चित्रपट ठेव्याचे जतन करण्यासाठी सरकार कटिबद्ध – प्रकाश जावडेकर
पुणे : देशाच्या राष्ट्रीय चित्रपट ठेव्याचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन अर्थात राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान हा माहिती अणि प्रसारण मंत्रालयाचा महत्त्वाचा उपक्रम आहे. या...
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीचा निर्णय
१९ जणांना गट क व ड संवर्गात सामावून घेतल्याची कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांची माहिती
मुंबई : आंबेनळी घाटात एक वर्षापूर्वी झालेल्या बस अपघातात मृत्यू झालेल्या डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील...
सामाजिक न्याय विभागासाठी भरीव तरतूद – राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी मानले अर्थमंत्र्यांचे आभार
मुंबई : राज्य शासनाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकरिता १२ हजार ३०३ कोटी ९४ लाख रुपयांची विक्रमी तरतूद केल्याबद्दल सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर...
जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत मिळणार
मुंबई : राखीव जागांसाठी निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या व्यक्तींकडे जात वैधता प्रमाणपत्र नसले तरीही त्यांना निवडणुकीत भाग घेता यावा यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी असलेल्या अंतिम तारखेत वाढ...
मुंबई उपनगरमध्ये वन स्टॉप क्रायसिस सेंटरकरिता महिला स्वयंसेवी संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत वन स्टॉप क्रायसिस सेंटर (one stop crisis center) राज्यात सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार महिला व बालविकास क्षेत्रात विना...