नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस ‘आचार्य पार्वतीकुमार’ राज्य सांस्कृतिक पुरस्कार

मुंबई : राज्यात एकूण 12 विविध सांस्कृतिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येते. यापैकी “नृत्य” या कलाक्षेत्रातील पुरस्कार यावर्षापासून “आचार्य पार्वतीकुमार”...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयकडून मुंबईत दोघांना अटक

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने शनिवारी मुंबईतून दोघांना अटक केली. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशी आरोपींची नावे आहेत. हत्येच्या कटात...

कुस्ती स्पर्धेत, पल्लवी रामभाऊ खेडकरला ६८ किलो वजन गटात सुवर्णपदक

मुंबई (वृत्तसंस्था) : बारामती इथं झालेल्या पुणे विद्यापीठाच्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत, पल्लवी रामभाऊ खेडकर हीनं ६८ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावलं. पल्लवी खेडकर ही राजूर इथल्या एम.एन.देशमुख महाविद्यालयाची विद्यार्थिनी...

अनुसुचीत जाती आणि जमातीच्या १८ ते २७ वयोगटातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी विद्यावेतन अभ्यासक्रम सुरू केला...

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या मनुष्यबळ आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारितल्या रोजगार महासंचालनालयातर्फे अनुसुचीत जाती आणि जमातीच्या १८ ते २७ वयोगटातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी विद्यावेतन अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. नागपूर...

पु.ल.देशपांडे अकादमीचा कायापालट करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई : सांस्कृतिक क्षेत्रातील शिखर अकादमी म्हणून कार्यरत असणाऱ्या पु.ल.देशपांडे अकादमीचा कायापालट होणे आवश्यक असल्याने येणाऱ्या काळात यावर भर देण्यात यावा, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. पु.ल.देशपांडे...

मुंबईतील वाहतूक व्यवस्थेबाबत सरकार संवेदनशील – परिवहनमंत्री दिवाकर रावते

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे ही मुंबईसाठी महत्त्वाची बाब असून त्यादृष्टीने राज्य शासन संवेदनशील आहे. मेट्रोची गतीने चाललेली कामे, कोस्टल रोड, ट्रान्सहार्बर रोड आदी प्रकल्पातून शहरातील वाहतूक...

राज्यात साखर उत्पादनाचा १ कोटी मेट्रिक टनांचा टप्पा पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यानं साखर उत्पादनाचा १ कोटी मेट्रिक टनांचा टप्पा पूर्ण केला आहे. कोल्हापूर विभागानं २६ लाख ४७ हजार मेट्रिक टन साखर उत्पादन करत राज्यात आघाडी घेतली...

मुंबईसह पाच जिल्ह्यात नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणी सुरू

मुंबई : आपत्कालीन उपाययोजनेच्या दृष्टीकोनातून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड व पालघर या सहा नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुकांनी...

सहकारी बॅंकेत भरतीमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत सर्वपक्षीय बैठक – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : ज्या बॅकांमध्ये शासनाचे भागभांडवल नाही अशा बॅकांमध्ये नोकर भरती करताना आरक्षण लागू व्हावे यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल, असे...

काटोल ते नागपूर हे अंतर 15 ते 20 मिनिटात कापता येईल – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे, राष्ट्रीय महामार्ग 353 जेके या नागपूर काटोल रस्त्याच्या आऊटर रिंग रोड ते काटोल बायपासच्या शेवटपर्यंत चौपदरीकरणाच्या कामाचा कार्यारंभ आज केंद्रीय रस्ते वाहतूक...