विधानपरिषदेच्या निवडणूकांसाठी उद्या मतदान

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघात उद्या मतदान होत आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. नागपूर शहरासह जिल्ह्यात १५ मतदान केंद्र असून...

राज्य सरकार चित्रपट क्षेत्राला लवकरच उद्योगाचा दर्जा देणार – अमित देशमुख

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात चित्रपटांची निर्मिती अधिक नियोजित पद्धतीने  व्हावी आणि निर्मितीसाठी आवश्यक सहकार्य मिळणे शक्य व्हावे यासाठी लवकरच चित्रपटाला उद्योगाचा दर्जा देण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य...

आगामी मराठी साहित्य संमेलन उदगीरला होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर इथं होणार आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी काल नाशिकमध्ये ही घोषणा केली. ९४ व्या अखिल भारतीय मराठी...

उद्योग व विक्रीसाठी १०० महिला बचतगटांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार- धनंजय मुंडे

मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या आणि महाप्रित कंपनीच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांना ग्रामीण भागात उद्योग, स्वयंरोजगार यासाठी चालना मिळावी, अर्थसहाय्य उपलब्ध व्हावं, असं मत...

सहकारी बॅंकेत भरतीमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत सर्वपक्षीय बैठक – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : ज्या बॅकांमध्ये शासनाचे भागभांडवल नाही अशा बॅकांमध्ये नोकर भरती करताना आरक्षण लागू व्हावे यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल, असे...

सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबर रोजी होणार उद्घाटन

कोकण विकासास चालना मुंबई : कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच खुले होणार आहे. दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे...

निवडणुकीत ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेत २७ टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याच्या विधेयकाला राज्यपालांची मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : इतर मागासवर्ग - ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेतच आरक्षण देण्याची तरतूद असलेल्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. हे विधेयक विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पारित करण्यात...

नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस ‘आचार्य पार्वतीकुमार’ राज्य सांस्कृतिक पुरस्कार

मुंबई : राज्यात एकूण 12 विविध सांस्कृतिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येते. यापैकी “नृत्य” या कलाक्षेत्रातील पुरस्कार यावर्षापासून “आचार्य पार्वतीकुमार”...

राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची ग्वाही

मुंबई : राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरची करण्याचे उद्दिष्ट गाठायचे आहे. या उद्दिष्ट्यपूर्तीमध्ये जनताच महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने सर्व समाजघटकांना प्रोत्साहित करुन करुन बळ...

शेतीचे आधुनिक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : कृषी उत्पादने व कृषी आधारित वस्तूंचे भौगोलिक मानांकन होऊन त्यावर पेटंट मिळविले तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची दुप्पट ते चौपट दाम मिळेल असे सांगून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचे नवीनतम...