सहकारी बॅंकेत भरतीमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत सर्वपक्षीय बैठक – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : ज्या बॅकांमध्ये शासनाचे भागभांडवल नाही अशा बॅकांमध्ये नोकर भरती करताना आरक्षण लागू व्हावे यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल, असे...
सिंधुदुर्ग मधील आंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडी इथल्या भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. ही यात्रा दरवर्षी दोन दिवस चालते. आज पहाटे तीन वाजल्यानंतर भाविकांना देवीचे दर्शन देण्यास सुरुवात...
पर्यावरण दिनानिमित्त वरळीत मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण
मुंबई: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतील वरळीच्या लाला लजपतराय रोड परिसरात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मागील वर्षी लावण्यात आलेल्या वृक्षांचीही त्यांनी यावेळी पाहणी केली. यावेळी माजी...
राज्य सहकारी बॅंक : सामान्य माणसाला स्वबळावर उभे करणारे शक्ती केंद्र- माजी केंद्रीय कृषिमंत्री,...
सहकार चळवळीला नवीन दृष्टीकोन देण्याची गरज – केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी
मुंबई : राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच...
राज्य सरकारकडून शेतकरी, कामगार आणि इतर घटकांना दिलासा दिला नाही – देवेंद्र फडनवीस यांचा...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी कोणतीही घोषणा केली नाही, कामगार आणि इतर घटकांना दिलासा दिला नाही, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी आज...
मुंबई कोविड-१९ रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्के
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई कोविड-१९ ची दैनंदिन रुग्णसंख्या काल ६ हजाराच्या खाली आली. तर, बरे झालेल्यांची संख्या जवळजवळ तिप्पट आहे. काल ५ हजार ९५६ नवे रुग्ण आढळले. १५ हजार...
रशियाची एनएलएमके कंपनी राज्यात 800 कोटींची गुंतवणूक करणार
रशियन शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट
मुंबई : रशियामधील सर्वात मोठी स्टील कंपनी नोव्होलिपटेस्क स्टिल (एनएलएमके) महाराष्ट्रात सुमारे आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासाठी कंपनीच्या वरिष्ठ संचालकांनी...
जीर्ण झालेल्या शासकीय इमारतींचा पुनर्विकास करण्याचे राज्यमंत्री परिणय फुके यांचे निर्देश
मुंबई : मुंबईमधील जीर्ण झालेल्या शासकीय इमारतींचा पुनर्विकास सार्वजनिक बांधकाम विभागाने करावा, असे निर्देश राज्यमंत्री परिणय फुके यांनी दिले.
मुंबई विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील शासकीय इमारतींच्या देखभाल दुरुस्तीबाबत आढावा...
अनाथ प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष मोहीम; उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा प्रस्ताव- राज्यमंत्री बच्चू कडू
मुंबई : अनाथ बालकांचा अनाथालयात प्रवेश झाल्यानंतर त्यांना तातडीने अनाथ प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या अनाथ बालकांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी, असे निर्देश महिला व...
राज्यातील चंदन उत्पादन वाढीला उत्तेजन देण्यासाठी सरकार कटीबद्ध
मुंबई (वृत्तसंस्था) : चंदन लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अगरबत्ती उद्योगाला चालना देण्याकरिता शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन राज्याचे वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं आहे. राज्यातील चंदन उत्पादन...