सामाजिक न्याय विभागासाठी भरीव तरतूद – राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी मानले अर्थमंत्र्यांचे आभार
मुंबई : राज्य शासनाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकरिता १२ हजार ३०३ कोटी ९४ लाख रुपयांची विक्रमी तरतूद केल्याबद्दल सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर...
राज्यात ११ जानेवारीपासून ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२०’
मुंबई : केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहासोबतच राज्यात दिनांक 11 ते 17 जानेवारी 2020 या कालावधीत '31वे रस्ता सुरक्षा अभियान 2020' साजरा करण्यात येत आहे.
मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या...
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीचा निर्णय
१९ जणांना गट क व ड संवर्गात सामावून घेतल्याची कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांची माहिती
मुंबई : आंबेनळी घाटात एक वर्षापूर्वी झालेल्या बस अपघातात मृत्यू झालेल्या डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील...
दुष्काळ हटवायचा असेल तर प्रत्येकानं दोन रोपं लावली पाहिजेत…
रिक्षा चालक प्रकाश माने झाले वृक्ष लागवडीचे प्रेरणादूत…
मुंबई : दुष्काळ हटवायचा असेल ना, तर प्रत्येकानं दोन रोपं लावून ती जगवली पाहिजेत असा आग्रह धरणारे दहिसरचे रिक्षाचालक प्रकाश सुरेश माने यांनी आपली...
महाराष्ट्रातील सहा प्रकल्पांना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदलमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत आज महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण 6 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.
श्री. जावडेकर...
खरीप हंगाम २०१९ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
मुंबई : खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होता यावे यासाठी योजनेला मुदतवाढ दिली आहे. दि. 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर करण्याचे...
मुंबईतील धोकादायक इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी कायदा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : डोंगरी येथील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत आढावा बैठक घेतली. मुंबईतील ज्या इमारती मोडकळीस आल्या आहेत, त्यांचे क्लस्टर करून तसेच पुर्नविकासातील सर्व...
‘एक्सपर्ट सिरीज’ लॉन्चसह आसूसचा कमर्शियल पीसी मार्केटमध्ये प्रवेश
मुंबई : संगणक हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी आसूस इंडियाने कमर्शियल पीसी मार्केटमध्ये प्रवेशाची घोषणा केली असून उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसह ‘एक्सपर्ट सिरीज’ ब्रँडही लॉन्च केला आहे. यात लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स...
मुंबई उपनगरमध्ये वन स्टॉप क्रायसिस सेंटरकरिता महिला स्वयंसेवी संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत वन स्टॉप क्रायसिस सेंटर (one stop crisis center) राज्यात सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार महिला व बालविकास क्षेत्रात विना...
मुंबई महापालिकेच्या जीर्ण इमारती-चाळींच्या पुनर्विकास करारनाम्यावर एक हजार रुपये मुद्रांक शुल्क
मुंबई : मुुंंबई महापालिकेच्या मालकीच्या जीर्ण किंवा धोकादायक इमारती अथवा चाळींच्या पुनर्विकासासाठी होणाऱ्या त्रिपक्षीय करारनाम्यावर फक्त एक हजार रुपये इतकी मुद्रांक शुल्क आकारणी निश्चित करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या...