सुप्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांचं पुण्यात निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : सुप्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट ह्यांचं आज सकाळी पुणे इथल्या राहत्या घरी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. त्यांनी मजूर, दलित, भटक्या...
रशियाची एनएलएमके कंपनी राज्यात 800 कोटींची गुंतवणूक करणार
रशियन शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट
मुंबई : रशियामधील सर्वात मोठी स्टील कंपनी नोव्होलिपटेस्क स्टिल (एनएलएमके) महाराष्ट्रात सुमारे आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासाठी कंपनीच्या वरिष्ठ संचालकांनी...
महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल कोविड १९ चे ९७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ८४८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ३३...
तंबाखू सेवनाविरोधात लोकचळवळ हवी – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची अपेक्षा
मुंबई : तंबाखू सेवनाच्या व्यसनांविरोधात लोकचळवळ उभारायला हवी. याबाबतच्या कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी. या प्रक्रियेत जनतेने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज...
राज्यातील शासकीय इमारतींच्या परिसरात १०० ई- चार्जिंग स्टेशन उभारणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ....
मुंबई : मंत्रालयासह राज्यातील इतर शासकीय इमारतींच्या परिसरात ई. ई.एस एल कंपनी 100 ई-चार्जिंग स्टेशन उभारणार असून यासाठी राज्यात किमान 150 जागा उपलब्ध करून देणार असल्याचे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री...
विद्यार्थ्यांना वाहन चालविण्यासाठी शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिरांद्वारे परवान्यांचे वाटप – परिवहनमंत्री दिवाकर रावते
मुंबई : मोटार वाहन नियमानुसार वाहन चालविणाऱ्या वाहनधारकाकडे संबंधित वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती असणे आवश्यक आहे. मुंबई, कल्याण,नाशिक, नागपूर व चंद्रपूर या शहरातील महाविद्यालयात 49 शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिरे आयोजित करण्यात...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘भारतीय सैन्य दिना’च्या शुभेच्छा
मुंबई : देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सरहद्दीवर कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय संरक्षण दलांतील अधिकारी, जवान बांधवांच्या अतुलनीय धैर्य, शौर्य, त्याग, बलिदान, देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार...
महाराष्ट्र आणि हरियाणात भारतीय जनता पक्षाचा विजय, मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला अंदाज
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणात भारतीय जनता पक्षाला विजय मिळेल, असा अंदाज विविध मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला आहे. माय एक्झीट पोल या संस्थेने भाजपा शिवसेना युती महाराष्ट्रात १८१ जागा...
एक क्लिकवर मिळणार मतदान केंद्राची माहिती
मुंबई : मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माहितीमध्ये मतदान केंद्र, मतदार क्रमांक यांचा...
पर्यावरणदिनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजभवन येथे वृक्षारोपण
मुंबई : पर्यावरण दिनानिमित्त राजभवन येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्षारोपण केले.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ईशा फाउंडेशनचे श्री .सद् गुरु जग्गी वासुदेव, राज्यपालांचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी,...