विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – शालेय शिक्षण मंत्री...
मुंबई : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रावर पेपरफुटी व कॉपीचे गैरप्रकार होऊ नयेत, याची खबरदारी घेण्याकरिता राज्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर परीक्षा कालावधीमध्ये अधिकचा पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे....
राज्य सरकारला मराठा आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाचा धक्का
नवी दिल्ली : वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देता येणर नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महाराष्ट्र सरकारने आधी...
महाराष्ट्रात काल ओमायक्रॉनची बाधा झालेल्या ८५ रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल ओमायक्रॉनची बाधा झालेल्या ८५ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ४३ रुग्ण आंतराष्ट्रीय प्रवासी आहेत तर ४ त्यांच्या सहवासातले आहे. गंभीर बाब म्हणजे या ८५ रुग्णांपैकी...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती शासन करणार – शिक्षणमंत्री आशिष शेलार
मुंबई : राज्यात ज्या भागात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे, तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासन करीत असून, यापुढे प्रात्यक्षिक परीक्षांच्या शुल्काची प्रतिपूर्तीही शासन करणार आहे. पुढील १५...
‘पुस्तकांचे गाव’ भिलार योजना राज्य मराठी विकास संस्था राबविणार
मुंबई : मराठी भाषेचा विकास, प्रचार व प्रसार व्हावा, वाचन संस्कृती वाढावी यासाठी पुस्तकांचे गाव हा उपक्रम आता व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. 'पुस्तकांचे गाव' भिलार योजना कार्यान्वित करण्यासाठी 3...
केंद्रीय वन मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यात राज्यातल्या प्रलंबित प्रस्ताव आणि मुद्यांबाबत चर्चा
मुंबई : केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबईशी निगडीत पर्यावरण आणि वनांशी संबंधित मुद्यांबाबत आज मुंबईत...
महाविकास आघाडीबाबत कोणाच्याही वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही- अजित पवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीबाबत इतर कोणाच्याही वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज सांगली जिल्ह्यात अंजनी इथे माजी उपमुख्यमंत्री...
राज्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा १० कोटींचा टप्पा पार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणानं काल दहा कोटींचा टप्पा पार केला. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली. राज्यात लशीची पहिली मात्रा ६ कोटी...
आत्महत्या केलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत सकारात्मक असल्याची अनिल परब यांची विधानसभेत...
मुंबई (वृत्तसंस्था) : एस टी महामंडळाच्या ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या ५७ कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत सकारात्मक आहोत असं आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट...
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाखांचा धनादेश
नागपूर : मुख्यमंत्री सहायता निधीस दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., गडचिरोलीच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 51 लाख रुपयांचा धनादेश रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात...