कोंढवा दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख तर जखमींना 25 हजार रुपयांची मदत मुंबई : पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून...

यूजीसीच्या सूचनेनंतरच परीक्षेसंदर्भात निर्णय

ऑनलाईन परीक्षेसंदर्भात अद्याप निर्णय नाही- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण मुंबई : राज्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतरच...

विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरार पश्चिम इथल्या...

चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा निर्णय

मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरू करणार मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा तसेच राज्यात प्रथमच...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हैद्राबादकडे प्रयाण

मुंबई : भारताचे मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीनंतर आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने हैद्राबादकडे प्रयाण झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी...

ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

रवींद्र नाट्य मंदिरात उद्या पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई : ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना सन 2019-20  चा राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्या प्रदान...

मुंबईत लवकरच अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची जपणूक करणारे यथोचित स्मारक उभारणार – मुख्यमंत्री

मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर युरेशियन स्टडीज व रशियन विभागातर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेची सांगता मुंबई : अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून जनजागृती केली. त्यांच्या या कार्यातून पुढच्या...

ई-पीक पाहणी या प्रकल्पामुळे शेतकरी अधिक सक्षम होण्यास मदत होणार – बाळासाहेब थोरात

मुंबई (वृत्तसंस्था) : ई-पीक पाहणी हा राज्यासाठी सुरू करण्यात आलेला व्यापक प्रकल्प असून या प्रकल्पामुळं शेतकरी अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचं प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं...

विदर्भात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : उत्तर भारताकडून येत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भासह अमरावती जिल्ह्यातला पारा घसरल्यानं या भागात थंडीचं प्रमाण वाढलं आहे. येत्या काही दिवसात किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून,...

राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष वर्ग मंगळवार पासून सुरू होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महाविद्यालयातले प्रत्यक्ष वर्ग उद्या म्हणजेच १ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. ते आज साताऱ्यात...