अवयवदान चळवळ व्यापक होण्यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहीम उपयुक्त ठरेल : सार्वजनिक आरोग्यमंत्री...
मुंबई : अवयवदान करण्याची चळवळ व्यापक होण्यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहीम उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.
अवयवदान चळवळ व्यापक व्हावी यासाठी ‘हर घर...
एक क्लिकवर मिळणार मतदान केंद्राची माहिती
मुंबई : मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माहितीमध्ये मतदान केंद्र, मतदार क्रमांक यांचा...
काटोल ते नागपूर हे अंतर 15 ते 20 मिनिटात कापता येईल – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे, राष्ट्रीय महामार्ग 353 जेके या नागपूर काटोल रस्त्याच्या आऊटर रिंग रोड ते काटोल बायपासच्या शेवटपर्यंत चौपदरीकरणाच्या कामाचा कार्यारंभ आज केंद्रीय रस्ते वाहतूक...
योग प्रशिक्षण हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून स्वीकारावा – राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे आवाहन
5 व्या योग प्रोटोकॉल प्रशिक्षण शिबिराचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. संतुलित शरीर,मन आणि स्वास्थ्यासाठी योग हा उत्तम असल्याचे दिसून आले आहे....
सर्व समाजघटकांच्या प्रगतीसाठी दर्जेदार विकासकामे करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
अहमदनगर : सर्व समाजघटकांचा विचार करत शासन काम करत आहे. शेतकरी हिताचे अनेक निर्णय राज्याने घेतले आहेत. कोरोना व इतर अनेक नैसर्गिक संकटातही राज्यातील सर्व जिल्ह्यांना शासनाने जिल्हा नियोजनात...
वृक्षारोपण हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : भगवान श्रीकृष्णांनी संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली तर भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी जवळ अजानवृक्ष आहे. आपल्या देशात तुळशीपासून...
राज्यातील शासकीय इमारतींच्या परिसरात १०० ई- चार्जिंग स्टेशन उभारणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ....
मुंबई : मंत्रालयासह राज्यातील इतर शासकीय इमारतींच्या परिसरात ई. ई.एस एल कंपनी 100 ई-चार्जिंग स्टेशन उभारणार असून यासाठी राज्यात किमान 150 जागा उपलब्ध करून देणार असल्याचे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री...
गडचिरोली जिल्ह्यात एटापल्लीमधून दोघा नक्षलवाद्यांना अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली पोलीसांनी केलेल्या कारवाईत दोन नक्षलवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेले दोन्ही नक्षलवादी एटापल्ली इथल्या सुरजागड लोहप्रकल्पाविरोधात ग्रामसभा कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या रॅलीत सहभागी झाले होते. या...
प्रबोधनकारांच्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई
मुंबई : प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून, यातून त्यांना समाजकार्याची प्रेरणा मिळावी, असे उद्गार मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काढले.
विल्सन महाविद्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांवर आधारित...
MPSC कडून पुढच्या वर्षीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं पुढच्या वर्षी घेतल्या जाणार असलेल्या स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक आज आयोगानं जाहीर केलं. यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढच्या वर्षी २ जानेवारीला, तर...









