परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कोरोना संदर्भात चोविस तास चालणारी हेल्पलाईन केली सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं, असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं केलं आहे.
नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, खोकला...
विधानपरिषद पोटनिवडणुकीत प्रज्ञा सातव बिनविरोध
मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीनं सातव यांना पाठिंबा दिला होता. भाजपा उमेदवार संजय कणेकर यांनी अर्ज...
कोरोनामुळे खरीप हंगामासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर
कृषि विभागाचे नियोजन; ३१ मे पूर्वी पुरवठा करण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशके (कृषि निविष्ठा) त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत...
मुलीच्या वाढदिवसाची रक्कम वैभव परब यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा
मदतीत माध्यम प्रतिनिधीही पुढे
मुंबई : ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीचे राजकीय पत्रकार वैभव परब यांनी आपल्या मुलीचा कु.साईशाचा वाढदिवस आज अत्यंत साधेपणाने साजरा करतांना मुख्यमंत्री सहायता निधीत ११ हजार...
राजभवन येथील पोलीस कॅन्टीन स्टोअरचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज सकाळी राजभवन निवासी संकुल येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस सबसिडीअरी कॅन्टीनचे स्टोअर उद्घाटन संपन्न झाले. बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत...
परप्रांतीय मजूरांसाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र
मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीची मुदत दि. 3 मे रोजी संपत आहे. टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरु झाल्यास,...
लसीकरणाबाबत कसलीही तडजोड करणार नसल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड प्रतिबंधक लशीचा तुटवडा कायम आहे. गरज आहे तेवढ्या लशीचा पुरवठा केंद्राकडून होत नाही, मात्र लसीकरणाबाबत कसलीही तडजोड करणार नाही, बाहेरूनही लस मिळवण्याचा प्रयत्न सुरु...
राज्यातील कोरोना बाधित पहिले दोन रुग्ण पूर्णपणे बरे, नमुने निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडले
उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई: पुण्यातील कोरोना बाधित दाम्पत्याचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने व ते या संसर्गातून बरे झाल्याने त्यांना आज नायडू रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. गुढीपाडव्याच्या...
झेस्टाने वॉलमाउंट ऑटोमॅटिक थर्मोमीटर केले सादर
मुंबई : झेस्टाने आरोग्यसेवा क्षेत्रातील स्टाँच या अग्रगण्य कंपनीसोबत भारतातील पहिल्या ईएस-टी०३ वॉलमाउंट ऑटोमॅटिक थर्मोमीटरचे लाँचिंग केले. अत्याधुनिक इन्फ्रारेट चिप वापरून थर्मोमीटर त्याच्याजवळ सुमारे १५ सेंटीमीटरच्या परिसरात आलेल्या कोणत्याही व्यक्तीचे...
‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर अवघ्या चार तासात 13 हजार नोकरी इच्छुकांची तर १४७ उद्योगांचीही नोंदणी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेल्या “महाजॉब्स” या संकेतस्थळावर अवघ्या चार तासातच सुमारे १३ हजार ३०० पेक्षा अधिक नोकरी इच्छुकांनी तर १४७ उद्योजकांनी नोकरभरतीसाठी आपली नोंदणी...









