पोलिस अधिकाऱ्यांची विभागीय परीक्षा आता ऑगस्टमध्ये!

परीक्षेसाठी पुस्तकासह परवानगी – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती मुंबई : परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त यांची विभागीय परीक्षा आता ऑगस्टमध्ये घेण्यात येणार असून त्यांना परीक्षेसाठी पुस्तकासह परवानगी असल्याची...

धोकादायक धरणांना भेट देवून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल तयार करा

मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे आदेश मुंबई : राज्यातील लघु पाटबंधारे योजनांची मान्सूनपूर्व तपासणी करून धोकादायक धरणांना भेटी देवून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मृद व जलसंधारण...

इंपिरिकल डेटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमती

मुंबई : ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राजकीय मागासलेपण स्पष्ट करणारा इंपिरिकल डेटा लवकरात लवकर तयार करावा, यासंबंधीचे निर्देश राज्य मागास वर्ग आयोगास देण्यात यावेत यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात परवा...

‘सारथी’प्रकरणी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती – बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई : राज्यातील मराठा, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली...

राज्यात काल ४ हजार ९३० नवे रुग्ण कोविडग्रस्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल चार हजार ९३० नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख २८ हजार ८२६ झाली आहे. राज्यभरात काल ९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू...

मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर 1 मार्चपर्यंत बंदी

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि. 1 मार्च, 2021 पर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरियल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी...

राज्यात काल ३ हजार ५६ रुग्ण बरे तर ३ हजार ७५ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ५६  रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार ७५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख...

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख ८ हजार गुन्हे दाखल

पोलिसांवर हल्ल्यांच्या २३१ घटना; ८१२ व्यक्तींना अटक – गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ८ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला...

समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास गती द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

समृद्धी महामार्ग, कोकण सागरी महामार्ग व एक्स्प्रेस वे आणि वांद्रे वर्सोवा सीलिंक प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास आणखी गती देण्यात यावी....