वर्ध्याजवळ भूगाव इथल्या एका कंपनीत झालेल्या स्फोटात ३५ कामगार जखमी  

मुंबई (वृत्तसंस्था) : वर्धा शहराजवळ भूगाव इथल्या उत्तम गलवा कंपनीत आज सकाळी अचानक स्फोट झाला. त्यात ३५ कामगार जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून सावंगी ठाणेदार रेवचंद शिंगांनजुडे...

लिव्हप्युअरने नवे आरओ वॉटर प्युरिफायर लाँच केले

७०% पाण्याची पुनर्प्राप्ती करणारे जगातील पहिले आरओ वॉटर प्युरिफायर मुंबई : आरोग्यदायी आणि शाश्वत जीवनशैली प्रदान करणाऱ्या लिव्हप्युअरने फ्युचरिस्टिक रेंजमध्ये आरओ (Reverse Osmosis) आधारीत वॉटर प्युरिफायर क्षेत्रात आणखी एक मोठी...

हर घर तिरंगा अभियानात लोकसहभाग घ्यावा – मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

मुंबई : स्वराज्य महोत्सव आणि हर घर तिरंगा उपक्रम अतिशय काटेकोरपणे राबविण्यात यावेत. या उपक्रमात लोकसहभाग घ्यावा, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या. हर घर तिरंगा आणि...

लोणारच्या धारातीर्थ परिसर व दैत्यसुदन मंदिराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणार येथील धारातीर्थ परिसराची पाहणी केली. धारातीर्थ येथील सतत वाहणारी धार, परिसरात असलेली वृक्षवल्ली, वन्यजीव आदींची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. माहिती...

करवीर निवासिनी महालक्ष्मी आणि जोतिबाच्या मंदिरात आता भाविकांना थेट प्रवेश

मुंबई (वृत्तसंस्था) : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरात भाविकांना आता थेट प्रवेश मिळणार आहे. लोकभावनेचा आदर करत दर्शनासाठी आवश्यक असणारा ई-पास स्थगित करण्याचा निर्णय देवस्थान...

खेळांच्या मैदानांचा विकास करून सोयी-सुविधांकरिता समिती स्थापन करणार

क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनिल केदार यांची माहिती मुंबई : राज्यातील मैदानांचा विकास करून नवयुकांना सोईसुविधा उपलब्ध उपलब्ध करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन ,दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व...

राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यवसायिकांना मदतीचा निर्णय – सुनील केदार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक मदतीचा निर्णय राज्यसरकारने घेतला. असून विविध टप्प्यांत मृत पावलेल्या पक्ष्यांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार...

कोरोनामुळे ठप्प झालेल्या मनोरंजन विश्वातल्या कलावंतांचे राज्यव्यापी आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावानं गेले दीड वर्षे मनोरंजन विश्व ठप्प आहे. काल क्रांतीदिनाचं औचित्य साधून रंगकर्मींच्या मानसिक आणि आर्थिक वेदनेचा आक्रोश शासनाला कळावा, यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं....

सरकारचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यात ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावेल –...

मुंबई : गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने विविध लोकाभिमुख निर्णय घेतले असून या निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पेनवरील प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावेल,...

८० वर्षापेक्षा जास्त वयाच्या तसेच दिव्याग मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा

मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी ८० वर्षापेक्षा जास्त वयाच्या तसेच दिव्याग मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. टपाली...