आशा कर्मचारी महिलेला मारहाण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोल्हापूर जिल्ह्यात गारगोटी भुदरगड तालुक्यातल्या म्हसवे या गावात काल कोरोनासंबंधी सर्वेक्षण करत असलेल्या नीता संजय काशीद या आशा कर्मचारी महिलेवर हल्ला झाल्याची घटना घडली.
सर्वेक्षणासाठी एका...
पावसाळ्यापूर्वी कापूस खरेदी पूर्ण करण्यासाठी खरेदी केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार – उपमुख्यमंत्री अजित...
मुंबई : राज्यात शिल्लक कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून राज्यातील कापूस खरेदीची सर्व केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या, विभागीय सहनिबंधक, जिल्हाउपनिबंधक, सहायक निबंधक- सहकारी संस्था,...
राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत ; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन
मुंबई : कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा...
अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधा लवकर उपलब्ध कराव्या – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर: नागपूर येथील अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसी मध्ये पाणी, वीज रत्यांसह पायाभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
नागपूर विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात...
शेतकऱ्यांच्या उत्पादनांना किमान आधारभूत दर देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून – नरेंद्र सिंग तोमर
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या उत्पादनांना किमान आधारभूत दर देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, विधानसभा निवडणुका झाल्यानंतर, किमान आधारभूत दर योजना अधिक प्रभावी करण्यासाठी एक समिती नेमली जाईल, असं केंद्रीय कृषीमंत्री...
मुंबईतल्या कोविड उपचार केंद्रांची मॅपींग करण्याची गरज – आदित्य ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत, कोविड संदर्भातील कोणती सुविधा कुठे आणि किती अंतरावर उपलब्ध आहे याची माहिती नागरिकांना मिळायला हवी, त्यासाठी मुंबईतल्या कोविड उपचार केंद्र, जम्बो सेंटर्स, लसीकरण केंद्र तसंच...
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज पहिल्यांदाचं ५४ हजाराचा विक्रमी टप्पा ओंलाडला
मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारपेठेतल्या सकारात्मक संकेतामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने आज पहिल्यांदाचं ५४ हजाराचा टप्पा ओंलाडला. आज सकाळाच्या सत्रात सेन्सेक्स ५४ हजार ३०४ वर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा...
कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्यात दोन समित्यांची नियुक्ती – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबईसाठी स्वतंत्र समिती
मुंबई : कोरोनामुळे महाराष्ट्रात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या मृत्यूचे विश्लेषण करणे आणि त्याचे प्रमाण कमी करण्याकरिता आरोग्य विभागाने मुंबई अणि परिसरासाठी तसेच...
गेल्या चोवीस तासात राज्यात एक हजार ८९ नवीन रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १९ हजारांच्या पुढे गेला आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात एक हजार ८९ नवीन रुग्ण आढळले आहेत. याबरोबरच रुग्णांचा आकडा १९ हजार...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय – मंत्री उदय सामंत
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेसंदर्भात जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन राज्य शासन अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेईल असे उच्च व तंत्र...









