रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे व्हा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा शुभारंभ
पाच वर्षात दहा लाख रोजगार निर्मितीचे लक्ष
पाचशे कोटीची अर्थसंकल्पात तरतूद
उद्घाटनाच्याच दिवशी दिली 1600 उद्योग घटक स्थापन करण्याच्या प्रस्तावांना बॅंकांची मंजूरीपत्रे
मुंबई : तरूणांनी केवळ...
दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार, दिनांक 15...
जीएसटी प्रॅक्टिशनर्सच्या नावनोंदणी पुष्टीकरणासाठी १२ डिसेंबरला परीक्षा
मुंबई : राष्ट्रीय सीमा शुल्क, अप्रत्यक्ष कर आणि नार्कोटक्स अकादमी (नासेन) यांच्या २८ मे २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रॅक्टिशनर्सच्या नाव नोंदणीच्या पुष्टीकरणासाठी १२ डिसेंबर २०१९ रोजी...
यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने; मात्र आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शासनाच्या आदेशानुसार निर्णय...
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र, मंडळाच्या परीक्षा पारंपरिक नेहमीच्या पद्धतीनंच...
पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समस्या सोडविण्यासाठी समिती गठित – उदय सामंत
मुंबई : पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समस्या सोडविण्यासाठी समिती गठीत करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मंत्रालयात पुणे स्वायत्त संस्थेच्या प्रगतीबाबत...
राज्यात आजपासून रुग्ण शोध विशेष अभियान; ८ कोटी ६६ लाख नागरिकांचे होणार सर्वेक्षण –...
कुष्ठरोग, क्षयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, मौखिक कर्करोग, महिलांमधील स्तनांचा व गर्भाशय मुखाचा कर्करोग या आजारांबाबत तपासणी व जनजागृती
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राज्यात कुष्ठरोग, क्षयरोग व असंसर्गिक आजार यांची तपासणी करण्यासाठी आजपासून ते...
कापूस खरेदी केंद्रांना सहकार्य करा – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
कापूस खरेदी केंद्रांच्या अडचणींसंदर्भात आढावा बैठक
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असला तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रांना...
जिल्हानिहाय कोरोना अहवाल
मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यात काल १०७२ रुग्ण कोरोना मुक्त झाले. काल ८२५ नव्या रुग्णांची नोंद झाली.सध्या १० हजार ३७८ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काल १६ रुग्ण दगावले.नांदेड...
ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा घेतला...
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या व्यवस्थेचा काल रात्री आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणाऱ्या...
अंबाझरी जैवविविधता उद्यानामूळे नागपूरच्या वैभवात भर श्री. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर : ‘ग्रीन नागपूर’ ची संकल्पना ही जल व वायू प्रदूषणा पासून मुक्त शहर अशा प्रकारे साकारतांना ‘अंबाझरी जैवविविधता उद्यानाची’ स्थापना ही नागपूरच्या वैभव वाढविणारी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय...