महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी नाविन्यता सोसायटीचा सामंजस्य करार
मुंबई : राज्यात महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने त्याचबरोबर रोजगार वाढीला चालना देणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) वाढीसाठी प्रोत्साहन देणे, यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग...
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची बाधा झाली असून काल रात्री त्यांचा अहवाल पॉजिटीव्ह आला. त्यामुळे सोमवार पासून सुरू होणाऱ्या अदिवेशनाच्या कामकाजात ते सहभागी होऊ शकणार...
धुळे जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन तयार करणारी यंत्रणा युध्दपातळीवर उभारण्यात येत आहे
मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे जिल्ह्यात शिरपूर इथल्या मुकेशभाई पटेल जम्बो कोविड सेंटर मध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणारी यंत्रणा युध्दपातळीवर उभारण्यात येत आहे. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पाची क्षमता...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
आचार्य जांभेकर यांचा परखड बाणा पत्रकारितेसाठी मार्गदर्शक
मुंबई : आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री....
पावसामुळे विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमधे १२ जणांचा मृत्यू
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु असून जलाशयांमधल्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तुरळक ठिकाणी जोरदार...
विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प राज्याला नवी दिशा आणि विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्व. उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
याबाबत...
येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत मुंबई गोवा महामार्गावरील दोन्ही मार्गिकांचं काम पूर्ण होईल – मंत्री...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई गोवा महामार्गावरच्या पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यांतल्या ८४ किलोमीटर रस्त्यावरच्या एकेरी मार्गिकेवरून आगामी गणेशोत्सवाच्या आधी, १० सप्टे़ंबरपासून पूर्ण क्षमतेनं वाहतूक...
बेजबाबदार वागून स्वत:चा, कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका – उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे, हा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खोटा ठरवूया-उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : ‘कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे’, हा जागतिक आरोग्य संघटना प्रमुखांनी दिलेला इशारा...
राज्यपालांच्या हस्ते मोबाईल मेडिकल व्हॅनचे लोकार्पण
मुंबई– लोकसेवेसाठी समर्पण हेच सर्वोत्कृष्ट कार्य आहे. कोणताही भेद न बाळगता समाजकार्य करणे हाच मनुष्याचा धर्म आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन कार्य केल्यास समाजात कुणीही उपेक्षित राहणार नाही. आर.के. एचआयव्ही एड्स...
‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई: आपल्या काव्यप्रतिभेने मराठी भाषेचा गौरव वाढविणारे, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक कवीवर्य तात्यासाहेब शिरवाडकर तथा ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून राज्यातील जनतेला, जगभरातील मराठी भाषाप्रेमींना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या...









