शेतकऱ्यांना जलद कृषी कर्ज वितरीत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे बँकांना निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : उद्योग क्षेत्रात ज्याप्रमाणे इज ऑफ डुईंग बिझीनेस अंतर्गत प्रकल्पांना वेगानं मंजुरी दिली जाते त्याचप्रमाणे कृषी अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रस्तावांना बँकांनी तातडीनं एक खिडकी योजनेद्वारे मंजुरी देऊन...
विदर्भात कोरोनामुळं काल एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली प्रामुख्यानं विदर्भातल्या कोरोना परिस्थितीमध्ये मोठ्या वेगानं सुधारणा होताना दिसते आहे. काल विदर्भात केवळ ७ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. अकोला शहरात ३ आणि यवतमाळ, बुलढाणा,...
आरोग्य सेवा आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू
मुंबई : आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक पदाचा कार्यभार आज तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला. आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून श्री. मुंढे यांनी कार्यभार...
कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार – ग्रामविकासमंत्री हसन...
मुंबई : सद्यस्थितीत कोरोनामुळे राज्यात सर्वत्र जिल्हा परिषदांच्या अंतर्गत खरेदी समिती तथा स्थायी समिती बैठकांवर निर्बंध आहेत. त्यामुळे स्थायी समिती आणि जिल्हा परिषद यांना असलेले खर्चाचे अधिकार केवळ कोरोना...
सिडकोच्या १५ हजार परवडणाऱ्या घरांचा ताबा मार्च २०२१ अखेर मिळणार
मुंबई (वृत्तसंस्था) : सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतल्या पहिल्या टप्प्यातल्या १५ हजार घरांचा ताबा मार्च २०२१ अखेर देण्याची संपूर्ण तयारी झाली असल्याचं सिडकोचे...
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल संद्याकाळपासून संपूर्ण टाळेबंदी सुरू झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत ही टाळेबंदी लागू राहील. या काळात फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. विनाकारण बाहेर पडणार्यांविरूद्ध कारवाई करण्यात...
विद्यार्थ्यांसाठी दूरचित्रवाहिनीवर स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही? – मुंबई उच्च न्यायालय
मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांसाठी दूरचित्रवाहिनीवर स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे. नॅब आणि अनाम प्रेम या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी यासंदर्भात दाखल...
तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावानं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीत मुसळधार पाऊस
मुंबई (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा मोठा प्रभाव मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई क्षेत्रात दिसून येतोय. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला हवामान विभागानं कालच ऑरेंज अॅलर्ट...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते खावटी योजनेच्या अनुदान वितरणाचा ऑनलाईन प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे करण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व राज्य शासन करेल. आपण सर्वांनी पुढे येऊन...
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीजने दिली २५० बायपॅप श्वसन उपकरणे
जिल्ह्यांतील कोविड केंद्रांना वाटप सुरु
मुंबई : कोविडच्या दुसऱ्या लाटेला तोंड देतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला विविध उद्योग संघटना, व्यावसायिक यांच्याकडून वाढता प्रतिसाद दिसत आहे. नुकतेच मराठा चेंबर...








