एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा येत्या २१ मार्चला
मुंबई (वृत्तसंस्था) : एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० आता येत्या २१ मार्च ला होईल असं आयोगानं आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलं. १४...
महाराष्ट्रातील परिवहन सेवेबाबत दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळासमोर सादरीकरण
मुंबई: महाराष्ट्रातील परिवहन विभागांतर्गत सुरू असलेले महत्त्वाचे प्रकल्प, परिवहन सेवा, एसटी महामंडळ सेवा, भविष्यात राबविण्यात येणारे प्रकल्प यासंदर्भातील सादरीकरण परिवहन विभागाकडून परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण कोरियाच्या...
सरकारने कोरोना बाधितांवर उपचारासाठी खासगी रुग्णालयांच्या दरांवर नियंत्रण ठेवावे -देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू बाधितांवर उपचारासाठीचे खासगी रुग्णालयांचे दर पाहता, सरकारनं त्यावर नियंत्रण आणण्याची गरज, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर...
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे राज्यात रस्त्यांची कामं दर्जेदार आणि...
राज्यातील कापूस खरेदी १५ जूनपर्यंत करण्याच्या सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचना
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या सर्व दूर करून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. ही कापूस खरेदी दि. 15 जूनपर्यंत पूर्ण करावी...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना तीन वर्षांसाठी राबवायला राज्य शासनाची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना तीन वर्षांसाठी राबवायला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. मार्च 2023 पर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. कर्जदार आणि...
कोरोना निर्बंध हटवल्यामुळे राज्यात बाबासाहेबांची जयंती होतेय उत्साहात साजरी
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जयंतिनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, की डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जगातली सर्वोत्तम अशी...
ठाणे जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकांनी अधिक वेगाने रुग्ण आणि संपर्क शोधावेत – मुख्यमंत्री
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील कोरोना साथीचा संसर्ग रोखणे खूप गरजेचे आहे यासाठी सर्व पालिकांनी ट्रॅक एन्ड ट्रेस वर जास्तीत जास्त भर देऊन एकेका रुग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे महत्त्वाचे...
मुंबईतला कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी १७१ दिवसांवर
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल १ हजार ७१६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २ लाख २९ हजार ५३८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला ‘मराठी भाषा भवन’चे भूमिपूजन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवन, मुख्य केंद्र या इमारतीचे भूमिपूजन मराठी नववर्ष दिनी गुढीपाडव्याला (दि. 2 एप्रिल 2022) सकाळी अकरा वाजता होणार आहे....









