पर्यटन संचालनालयामार्फत टुरिस्ट गाईड होण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण
मुंबई : महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक (पर्यटन मार्गदर्शक) ऑनलाईन प्रशिक्षणात आतापर्यंत राज्यातील ७०० हून अधिक युवक- युवतींनी सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणात सहभागाची संधी अजुनही...
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च...
दिव्यांग कल्याण क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारासाठी २८ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून सन २०२१ व २०२२ या वर्षांसाठी दिव्यांग व्यक्तींकरीता राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकन व अर्ज मागविण्यात येत आहेत....
दहावी आणि बारावीच्या परीक्षा २३ आणि २९ एप्रिलपासून
मुंबई (वृत्तसंस्था) : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अनुक्रमे,येत्या २३ आणि २९ एप्रिलला घेण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुंबई इथं केली.त्या मंत्रालयात...
कोविड १९ च्या लढ्याला नवदाम्पत्यांची मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात शिऊर इथं आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विवाह झालेल्या एका दाम्पत्यानं मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा २५ हजार रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सुपूर्त केला....
इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार केलेला इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि. १६ जुलै रोजी...
पुढील ५० वर्षांचा विचार करून राज्यातील विकासप्रकल्पांची कामे सुरु; कामांच्या ठिकाणी नागरिकांना त्रास होऊ...
पुणे मेट्रो मार्गातील अडचणी सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढणार - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई : पुढील ५० वर्षांचा विचार करून राज्यातील विकासप्रकल्पांची कामे सुरु आहेत. भूसंपादनासाठी...
राज्यातली महामार्गांची प्रलंबित कामं तत्काळ मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गांच्या प्रलंबित प्रकल्पांबाबत लवकर निर्णय घेऊन ही कामं मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिवांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, आणि केंद्रीय...
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२४-२५ करीता वाढीव निधीस मान्यता देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
नाशिक : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण (सन 2024-25) योजनेसाठी नाशिक जिल्ह्यासाठी 609 कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा नियोजन विभागाने ठरवून दिली होती. त्यामध्ये आज झालेल्या बैठकीत सर्वसाधारण योजनेसाठी 250 कोटी रुपये वाढीव...
अकोला जिल्ह्यात आठवडीबाजार सुरू होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : अकोला जिल्ह्यात काल पासून सर्व प्रकारची प्रतिष्ठानं आणि दुकानं पुढील आदेशापर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी सात या कालावधीत सुरू राहणार आहेत. लग्नातील उपस्थितीला आता 50 व्यक्तीना...









