राज्यातही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात पण कोरोना प्रतिबंधक नियम पाळून साजरा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरातही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात पण कोरोना प्रतिबंधक नियम पाळून साजरा होतो आहे. यानिनिमित्तानं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं राज्यात मुंबईतलं नेहरू विज्ञान केंद्र आणि कान्हेरी गुफा,...

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून नागपूरात सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरु होणार आहे. येत्या ३० तारखेपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाचा कार्यक्रम आज विधानभवनात कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आला. या अधिवेशनात...

रुग्णालयातील परिचारिकांना समान वेतन मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना किमान समान वेतन मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु करावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. मुंबईत राज्य शुश्रुषा...

ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधु हिचे उपमुख्यमंत्री तथा राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित...

पी. व्ही सिंधुच्या बॅडमिंटन ऑलिंपिक कांस्यपदकाने देशाचा गौरव आणि देशवासियांना आनंद दुणावला पी. व्ही सिंधुच्या बॅडमिंटन ऑलिंपिक कांस्यपदकाने दिलेला आनंद सुवर्णपदकापेक्षा कुठेही कमी नाही – ऑलिंपिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधु...

जगात कुठे ही नसतील इतक्या वेगानं आणि संख्येनं आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या,...

मुंबई (वृत्तसंस्था) : आजवर शिक्षण आरोग्याकडे खूप दुर्लक्ष झालं. कोरोनाची साथ आल्यानन्तर सर्वांची दाणादाण उडाली. पण मी ठामपणे सांगू शकतो की जगात कुठे ही नसतील इतक्या वेगानं आणि संख्येनं...

‘आरे’च्या सर्व स्टॉल्सचे सर्वेक्षण करा – दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनिल केदार

मुंबई: मुंबईत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्यासाठी आरे स्टॉल्सचे वितरण करण्यात आले होते. काही स्टॉल्सवर सध्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री न होता इतर उपयोगासाठी स्टॉल्स वापरल्याचे निदर्शनास...

मुंबईतल्या कोविड १९च्या रुग्ण संख्येत दररोज २० ते ३० टक्क्यांनी वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या कोविड १९च्या रुग्ण संख्येत दररोज २० ते ३० टक्क्यांनी वाढ होत आहे. पुढील चार दिवसांत वाढ होणाऱ्या रुग्ण संख्येवर लक्ष ठेवून त्यानंतर कठोर निर्बंधांबाबत निर्णय...

पत्रकार अर्नब गोस्वामी यांना मुंबईत अटक

मुंबई (वृत्तसंस्था): रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातले कावीर इथले रहिवाशी आणि वास्तूविषारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना आज रायगड...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व्यक्ती नव्हे तर विद्यापीठ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मॉस्को : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या आयुष्यात इतके मोठे संस्थात्मक काम केले. त्यामुळे ते केवळ एक व्यक्ती नव्हे, तर विद्यापीठ होते, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

राज्यात ६७ लाख १४ हजार ७४० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई :  स्वस्त धान्य दुकानांमधून आतापावेतो 1 कोटी 54 लाख 71 हजार 728 शिधापत्रिका धारकांना 67 लाख 14 हजार 740 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा...