९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक इथं होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अन्न आणि नागरी पुरवठा तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची निवड झाली आहे.
संमेलनाचे आयोजक असलेल्या...
बालकांच्या आधार नोदणीत पालघर जिल्हा सर्वोत्कृष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोवीड १९ च्या महामारीच्या काळात आधार नोंदणीसाठी प्रकल्पात एकच आधार नोदणी संच उपलब्ध असताना देखील अंगणवाडी सेविकांनी त्यावेळेस ६ हजार ५०० बालकांची आधार नोंदणी करुन राज्यात...
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजातल्या १०० विद्यार्थ्यांची वसतीगृह सुरू करण्यात येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण आणि सुविधा याबाबत शासन सकारात्मक असून प्रत्येक जिल्ह्यात ५० मुले आणि ५० मुली असे १०० विद्यार्थ्यांचे वसतीगृह सुरू करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या सामाजिक,...
मुंबईतल्या ६२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड लसीकरण पुन्हा सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोविड-१९ लसचा साठा उपलब्ध झाल्यानं आजपासून मुंबईतल्या निर्देशित ७१ पैकी ६२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड लसीकरण पुन्हा सुरू झाले.
मुंबईत महानगरपालिका आणि राज्य शासनानं ४९, तर...
प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय होणार सूपर स्पेशालिटी रुग्णालय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : राज्यातील जनतेला उत्तम प्रकारच्या आरोग्य सोयीसुविधा देण्यासाठी हे शासन कटिबद्ध असून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय हे सूपर स्पेशालिटी रुग्णालय बनविणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण
मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हीरकमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सकाळी 8 वाजता विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर परस्परांमध्ये योग्य अंतर...
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2032 अंतर्गत एक हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई : महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे शासनाच्या १२ वर्षे मुदतीच्या एकूण रुपये १००० कोर्टीच्या रोखे विक्रीची सूचना दिली आहे. राज्य शासनास रुपये ५०० कोटीपर्यंत अतिरिक्त रक्कम उभारण्याचा पर्याय उपलब्ध असेल,...
एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यां सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं राज्य सरकारचं आश्वासन
मुंबई (वृत्तसंस्था) : एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून सध्या अहस्तांतरणीय असलेला चित्रपटगृह परवाना हस्तांतरणीय आणि व्यापारक्षम करावा आणि ही प्रक्रिया सुलभ करावी असे निर्देश...
राज्यात काल ९८२ नवीन कोरोनाबाधित तर १२९३ रुग्ण बरे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोरोनाचे ९८२ नवे रुग्ण आढळले. नवीन बाधितांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईतले २७४ आहेत. राज्यात उपचाराधीन रुग्णसंख्या १३ हजार ३११ आहे. काल १ हजार २९३ रुग्ण...
काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड करण्याचा प्रदेश काँग्रेसचा प्रस्ताव
मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड करण्याचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसनं एकमतानं मंजूर केला आहे. प्रदेश काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रतिनिधींची बैठक आज मुंबईत झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण...









