जीर्ण झालेल्या शासकीय इमारतींचा पुनर्विकास करण्याचे राज्यमंत्री परिणय फुके यांचे निर्देश

मुंबई : मुंबईमधील जीर्ण झालेल्या शासकीय इमारतींचा पुनर्विकास सार्वजनिक बांधकाम विभागाने करावा, असे निर्देश राज्यमंत्री परिणय फुके यांनी दिले. मुंबई विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील शासकीय इमारतींच्या देखभाल दुरुस्तीबाबत आढावा...

उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींचे आडनाव मराठीमध्ये ‘नंद्रजोग’ असे उच्चारण्याचे आवाहन

मुंबई : उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांचे आडनाव मराठी भाषेत ‘नंद्रजोग’ असे लिहावे, अथवा उच्चारावे, असे आवाहन विधी व न्याय विभागाने केले आहे. श्री. नंद्रजोग यांची नुकतीच उच्च...

युवा आयर्नमॅन अभिषेक ननवरेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेक सतिश ननवरे या बारामतीच्या सुपुत्राने यशस्वी कामगिरी करत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, अवघ्या अठराव्या वर्षी अभिषेकने केलेल्या या कामगिरीचा...

पुरात वाहून गेलेल्या दोन वनरक्षकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात झालेल्या पावसाने नदी नाल्यांना पूर आला. भारंबा गावाजवळील नाल्यामधून जात असताना कन्नड वन परिक्षेत्राच्या साळेगाव बीटचे वनरक्षक राहुल दामोधर जाधव (वय ३०) आणि...

मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता

मुंबई : मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास तसेच डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नोलॉजीज्‌, आयएनसी यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास मंत्रिमंडळाच्या...

पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समस्या सोडविण्यासाठी समिती गठित – उदय सामंत

मुंबई : पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समस्या सोडविण्यासाठी समिती गठीत करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्रालयात पुणे स्वायत्त संस्थेच्या प्रगतीबाबत...

खाद्यतेलात भेसळ आढळल्यास कठोर कारवाई – मदन येरावार

मुंबई : सुट्या तेलाच्या पॅकिंग व दर्जावर अन्न व औषध प्रशासनाचे नियंत्रण असून, सीजीएसआयच्या अहवालानुसार खाद्यतेलात भेसळ आढळून आली असल्यास संबंधित दोषींवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार कारवाई करण्यात...

अमेरिकेतील वाढत्या बेरोजगारीने सोन्याच्या दरात वाढ

मुंबई : अमेरिकेतील बेरोजगारीच्या दाव्यांमध्ये वाढ झाल्यामुळे स्पॉट गोल्डचे दर वाढून गुरुवारी १९४२ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. त्यामुळे गुंतवणुकदार सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याकडे वळाले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी...

‘नव तेजस्विनी – महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प’ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी क्रांतिकारी ठरेल...

मुंबई : ‘नव तेजस्विनी-महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प’ हा राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी क्रांतिकारी ठरेल. 10 लाख कुटुंबांना दारिद्र्यरेषेतून कायम स्वरुपात बाहेर काढण्याचा या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यशासनाचा प्रयत्न आहे,...

अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्यात अमृत संस्थेची स्थापना

मुंबई : खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अमृत (AMRUT- Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) ही संस्था स्थापन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत...