पंढरपूर मंदिरातील मूर्तींची विशेष काळजी घ्यायला हवी : डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दोन्ही मूर्तींची विशेष काळजी घ्यायला हवी. पुरातत्व विभाग, मंदिर आणि मूर्ती संवर्धन विषयातील तज्ञ यांचे मत तसेच वारकरी संप्रदायाच्या...
मुंबईतल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीतून भाजपानं माघार घेतली आहे. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्याता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपानं आपला उमेदवार उभा करू नये...
नवी मुंबईत विविध मॉलजवळ ड्राईव्ह इन लसीकरण मोहिम सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईत एक ड्राईव्ह इन लसीकरण मोहिम सुरु केली असून शहरातल्या विविध मॉलजवळ ही मोहिम राबवण्यात येत आहे. यामध्ये ४५ वर्ष वयावरच्या व्यक्तींचं त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तींचं...
मान्सूनपूर्व कामे गतीने करा; आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीसाठी तत्पर राहावे – मदत व पुनर्वसनमंत्री विजय...
मुंबई : सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे गतीने करावीत. त्याचबरोबर अचानक येणारी वादळे व पूर यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी, या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना तात्काळ मदत व...
मराठी नाट्य विश्वाची संकल्पना प्रत्यक्षात साकारणार, याचा आनंद
मुंबई : कल्पना अनेक सुचतात, पण त्या प्रत्यक्ष अंमलात येतात, तो क्षण आनंदाचा असतो. मराठी नाट्य सृष्टी, रंगभूमीचा इतिहास यांचे संग्रहालय व्हावे, याची कल्पना काही काळापासून माझ्या मनात होती...
राज्यात आज एकही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद नाही
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ सुरूच आहे. राज्यात आज कोरोनाच्या १ हजार ८८१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ८७८ रुग्ण कोरोनामुक्त झाली. दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यात आज...
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून देण्यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न...
राष्ट्रकुल संसदीय मंडळ अभ्यासवर्ग : “विविध संसदीय आयुधे, विधिमंडळ समिती व अर्थविषयक समिती कामकाज”
नागपूर : संसदीय लोकशाहीने लोकप्रतिनिधींना विविध आयुधे दिली आहेत. या आयुधांचा वापर लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी करतात. या आयुधांचा विधिमंडळाच्या अधिवेशनात लोकप्रतिनिधींकडून प्रभावीपणे वापर होतो, असे प्रतिपादन आमदार, माजी...
राज्यभरात पावसाची पुन्हा हजेरी
मुंबई (वृत्तसंस्था) : जालना जिल्ह्यातल्या अंबड, भोकरदन तालुक्यातल्या काल झालेल्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पारध इथल्या रायघोळ नदीला मोठा पूर आला होता. अवघराव सावंगी इथं नदी ओलांडत...
कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरनं माउंट एव्हरेस्ट सर करून रोवला मानाचा तुरा
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरनं माउंट एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी केली आहे. आज पहाटे ६ वाजता तिने या जगातल्या सर्वात उंच आणि अवघड हिमशिखरावर आपला झेंडा रोवला. कोल्हापूर...









