होऊ कसा उतराई?
नाशिक शहरातील पहिल्या कोरोनामुक्त व्यक्तीच्या भावना
नाशिक : जिल्ह्यातील दुसरा कोरोनाबाधित रूग्ण काल आजारातून बाहेर पडला. त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयातून घरी सोडण्यात आले; त्यावेळी टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे त्याच्याशी केलेली ही बातचीत.
“कुठून सुरुवात...
मुंबईतल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीतून भाजपानं माघार घेतली आहे. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्याता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपानं आपला उमेदवार उभा करू नये...
मान्सूनपूर्व कामे गतीने करा; आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीसाठी तत्पर राहावे – मदत व पुनर्वसनमंत्री विजय...
मुंबई : सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे गतीने करावीत. त्याचबरोबर अचानक येणारी वादळे व पूर यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी, या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना तात्काळ मदत व...
मराठी नाट्य विश्वाची संकल्पना प्रत्यक्षात साकारणार, याचा आनंद
मुंबई : कल्पना अनेक सुचतात, पण त्या प्रत्यक्ष अंमलात येतात, तो क्षण आनंदाचा असतो. मराठी नाट्य सृष्टी, रंगभूमीचा इतिहास यांचे संग्रहालय व्हावे, याची कल्पना काही काळापासून माझ्या मनात होती...
राज्यात आज एकही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद नाही
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ सुरूच आहे. राज्यात आज कोरोनाच्या १ हजार ८८१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ८७८ रुग्ण कोरोनामुक्त झाली. दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यात आज...
राज्यभरात पावसाची पुन्हा हजेरी
मुंबई (वृत्तसंस्था) : जालना जिल्ह्यातल्या अंबड, भोकरदन तालुक्यातल्या काल झालेल्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पारध इथल्या रायघोळ नदीला मोठा पूर आला होता. अवघराव सावंगी इथं नदी ओलांडत...
बंडखोर शिवसेना आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून केली, तर त्याचा...
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेमधे फूट पडल्यामुळे राज्यातल्या राजकीय पटलावरच्या घडामोडींमधे अधिकाधिक अनिश्चितता निर्माण होत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याला ३७ पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा...
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीतर्फे आज राज्यभर बेमुदत उपोषण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांनीही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनावाढीचा दर लागू करावा, तसंच दिवाळीपूर्वी थकबाकीची रक्कम एकरकमी द्यावी, या मागणीसाठी एसटी...
गोव्याच्या नवनियुक्त राज्यपालांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट
मुंबई: गोव्याचे नवनियुक्त राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी मंगळवारी (दि. १३) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यापूर्वी मिझोरमचे राज्यपाल असलेले श्री.पिल्लई दि....
कोरोनाविरुद्धचा लढा निर्णायक वळणावर; आपल्यासाठी आजही मास्क हीच लस – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रत्नागिरी येथील प्लाझ्मा उपचार केंद्राचे उद्घाटन
सुरक्षित आणि निरोगी महाराष्ट्रासाठी आपण सगळे घेऊया, ‘MAH कसम’
रत्नागिरी : कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार...









