Home ताज्या घडामोडी गोव्याच्या नवनियुक्त राज्यपालांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट ताज्या घडामोडीमहाराष्ट्र गोव्याच्या नवनियुक्त राज्यपालांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट By Ekach Dheya - July 13, 2021 263 Facebook Twitter WhatsApp Telegram मुंबई: गोव्याचे नवनियुक्त राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी मंगळवारी (दि. १३) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यापूर्वी मिझोरमचे राज्यपाल असलेले श्री.पिल्लई दि. १५ रोजी गोव्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेत आहेत. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात